अर्ध्यावरती डाव मोडला, अधुरी एक कहाणी…
संदीप चव्हाण एकोणीतस वर्षांच्या क्रीडा कारकिर्दीत अनेक संस्मरणीय प्रसंगाचे वार्तांकन केले. विजय-पराजयाच्या अश्रुने ओलेचिंब भिजलेले लेख लिहीले… पण अर्ध्यावरतील मोडलेल्या डावाची ही अधुरी कहाणी लिहायला मनच धजावत नाही… या कहाणीची…
