प्रत्येक भावात राम
रामनवमी विशेष उर्मिला राजोपाध्येे रामनवमीच्या यंदाच्या उत्सवाला रामजन्मभूमीवर अतिशय देखणे मंदिर उभे राहण्याची आणि रामलल्ला आपल्या मूळ स्थानी विराजमान झाल्याच्या मंगलमय प्रसंगाची पार्श्वभूमी आहे. राम भारताच्या मातीमध्ये सामावलेला आहेच, पण…
