Category: संपादकीय

मृत्यूची नौका…

  चालकाचे नियंत्रण सुटून नौदलाची स्पीड बोटीची प्रवासी फेरी बोटीशी टक्कर होऊन मोठा अपघात घडल्यामुळे मुंबईमध्ये चौदाजण मृत्युमुखी पडले. या दुर्घटनेमुळे क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक करणे, बोटींवर पुरेशा प्रमाणात लाईफ…

ड्रॅगनची तिरकी चाल

  आपल्या विस्तारवादी धोरणाचा भाग म्हणून शेजाऱ्यांच्या जमिनीवर कब्जा करून त्यावर दावा सांगण्याची चीनची जुनी सवय आहे. गेल्या काही महिन्यांपूर्वी जेव्हा चीनने गलवान खोऱ्यातून माघार घेण्याचा करार केला आणि सैन्य…

बुद्धिब‍ळाचा नवा बादशहा

  एखाद्या व्यक्तीवर एखाद्या प्रसंगाचा इतका परिणाम होतो, की त्या क्षणी तो जगावेगळे काहीतरी करण्याचा संकल्प मनाशी ठरवतो. आपल्या आदर्शाचा कुणी पराभव करीत असेल, तर त्याच वेळी आपल्या आदर्शासारखे होऊन…

अधिकारात्मक दृष्टीकोन हरपला

  जाकिरभाई गेले, यावर विश्‍वास बसणे कठीण आहे. त्यांना मी त्यांच्या वयाच्या पाचव्या वर्षापासून ओळखतो. प्रथम ऐकले तेव्हा त्यांचे वय अवघ्या पाच वर्षांचे होते आणि तेव्हा मी आठ वर्षांचा होतो.…

सारे काही आलबेल नाही…!

सोमवारपासून नागुपरात आणखी एका हिवाळी अधिवेशनाची सुरुवात होते आहे. पण हे नेहमीसारखे मजेचे आणि हुरडा पार्ट्यांचे, जंगल सफारींचे अधिवेशन नाही. हे थोडे गरम वातावरणात होणारे अधिवेशन आहे. त्यामुळेच सध्या जरी नागपुरात…

बंगाली वाघिणीच्या मर्यादा

  राजकीय नेत्यांनी स्वप्ने पाहण्यात, महत्त्वाकांक्षा बाळगण्यात काहीच वावगे नाही; परंतु स्वप्न प्रत्यक्षात उतरेल का, तेवढी उडी घेण्याची आपली पात्रता आहे का, कुवत आहे का, याचा विचार करण्याची आवश्यकता आहे.…

खाणाऱ्यांपुढे पिकवणारे दुय्यम

  बाजारात शेतीमालाव्यतिरिक्त कोणत्याही वस्तूंचे भाव ठरवण्याचा अधिकार उत्पादकांना आहे. त्यात सरकार कधीही हस्तक्षेप करीत नाही; परंतु शेतीमाल हेच एकमेव उत्पादन असे आहे, की त्याचा भाव ठरवण्याचा अधिकार शेतकऱ्यांना नाही…

अनिश्चितेच्या सावटानंतरचा सरकार स्थापनेचा महासोहळा

  खरेतऱ बहुतेक वृत्तवाहिन्यांना साध्या सरळ व सोप्या बतमीत मुळीच रुची वा रस नाही. त्यांना सतत पडद्यामागे काय हालचाली सुरु आहेत, याचे कुतुहल आहे. मानवीवंश शास्त्राचा विचार करणारे विद्वान सांगताता…

ड्रॅगनशी नेपाळचा करार; भारताची डोकेदुखी

नेपाळचे पंतप्रधान के. पी. शर्मा ओली आपल्या पहिल्या परदेश दौऱ्यावर चीनला पोहोचले आहेत. ही भेट नेपाळला चीनच्या जवळ नेण्याचे सूचक मानली जात आहे. भारताचा विरोध आणि चीनशी मैत्री हे ओली…

पुन्हा परतलेले फडणवीस आणि अजितदादांचा विक्रम

  देवेन्द्र फडणवीस हे पुन्हा एकदा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील तेंव्हा ते राज्याच्या राजकारणातील एका अशुभ संकेताचा भंगही करतील. हा संकेत म्हणतो की एकदा डीसीएमपदी गेलेला नेता हा पुन्हा मुख्यमंत्री…