Category: संपादकीय

शिंदे फडणवीस तुम्ही चुकलात..!

लोकसभा निवडणुकीच्या निकालात महाराष्ट्रात महायुतीची अनपेक्षितरित्या पीछेहाट झाली. या पीछेहाटीची जी विविध कारणे सांगितली जात आहेत. त्यात महायुतीचे दोन प्रमुख नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एका सुरात…

गरज नव्या शैक्षणिक धोरणाची…

महाराष्ट्रात पोलिस शिपायांची भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. १७ हजार ४७१ जागांसाठी राज्यभरातून १७ लाखांहून अधिक उमेदवारांनी अर्ज केल्याची माहिती मिळाली आहे. त्यात अनेक उच्चशिक्षितहीस असल्याचे सांगण्यात आले आहे. एकूण…

एलन मस्क प्रकरणाचा अन्वयार्थ…

देशात लोकसभा निवडणुका जाहीर होईपर्यंत सर्वच विरोधी पक्ष हे येत्या निवडणुकीत सत्ताधारी पक्ष ईव्हीएम मशीन हॅक करून घोटाळा करणार असा आरोप करीत होते. निवडणुकीचे निकाल जाहीर झाले त्यावेळी भारतीय जनता…

निलेश लंके.. अपरिपक्व राजकारणी..

नगरचे नवनिर्वाचित खासदार निलेश लंके यांनी काल पुण्यात कुख्यात गुंड गजा मारणे याच्या निवासस्थानी जाऊन त्याचा सत्कार स्वीकारल्याच्या बातमीने महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. आज दिवसभर विविध वृत्तवाहिन्या…

चला पवार राज्यांना शुभेच्छा देऊ या…

लोकसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आणि आता महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांची लगबग सुरू झालेली दिसते आहे. प्रत्येक पक्ष आपापली रणनीती आखतो आहे. आणि त्याचबरोबर प्रत्येक जण आपापल्या इच्छाही बोलून दाखवतो आहे.…

डॉ. मोहन भागवतांचे चिंतनीय विचार…

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनी काल नागपुरात कार्यकर्ता प्रशिक्षण वर्गाच्या समारोप समारोहात जे काही विचार व्यक्त केले ते या देशातील सर्वच सुजाण नागरिकांना विचार करायला लावणारे आहेत. देशात…

मोदींच्या तिसऱ्या इनिंगचे स्वागत…

अखेर नरेंद्र दामोदरदास मोदी यांनी तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतलेली आहे. हा मान यापूर्वी देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि तिसऱ्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांना मिळाला होता. सलग…

नरेटीव्ह बदलण्याचे आव्हान

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेत असताना महाराष्रा ातील भारतीय जनता पक्ष मात्र अजुनी दुःखाच्या सावटातून बाहेर आलेला दिसत नाही. खरेतर भाजपा कार्यकर्त्यांना दुःखा पेक्षाही अधिक मोठा मानसिक…

नरेंद्र मोदींसमोर आव्हाने…

अखेर नरेंद्र दामोदरदास मोदी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांना पंतप्रधान पदाचा दावा सादर केला आहे, आणि सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ते येत्या रविवारी म्हणजेच ९ जूनच्या संध्याकाळी पंतप्रधान पदाची शपथ घेणार…

फडणविसांचा राजीनामा..?

१८ वी लोकसभा गठीत करण्यासाठी झालेल्या निवडणुकांचे निकाल दोन दिवसांपूर्वी जाहीर झाले. देशात आणि महाराष्ट्रातही सत्ताधारी महायुतीला अपेक्षित यश मिळालेले नाही. त्यामुळे सत्ताधारी गोटात अस्वस्थता आहेच. याच अस्वस्थतेचा परिपाक म्हणून…