Category: संपादकीय

तुमचे पक्ष फोडण्याची संधी भाजपला तुम्हीच दिली ना…!

भारतीय जनता पक्षाने शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष फोडले असा आरोप उद्धव ठाकरे आणि शरद पवार नेहमीच करत असतात. काल भंडारा येथे झालेल्या भाजपच्या प्रचारसभेत केंद्रीय मंत्री अमित…

लेक लाडकी अन् सून दोडकी !

राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष आणि सध्याचे रा.काँ.श.प. गटाचे नेते शरद पवार हे पुन्हा एकदा अस्तित्वाची लढाई लढत आहेत. हा उद्योग त्यांनी त्यांच्या उण्या-पुऱ्या साठ वर्षांच्या राजकीय जीवनात अनेकदा केलेला आहे.…

शरद पवारांचे खायचे दातही दिसले…

बारामतीत नणंद विरुद्ध भावजय असा लढा निश्चित होऊन एक आठवड्याहून अधिक कालावधी लोटला आहे. नणंद सुप्रिया सुळे यांच्यासाठी त्यांचे तीर्थरूप दस्तुरखुद्द शरदराव पवार कंबर कसून मैदानात उतरले आहेत. त्यांच्यासोबत सुप्रियाजींच्या…

महाआघाडीची व्यर्थ कोल्हेकुई…

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात कोल्हापूरच्या छत्रपतींच्या गादीवर सध्या वारस असलेले छत्रपती शाहू महाराज हे महाआघाडी तर्फे लोकसभा निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या विरोधात महायुतीतर्फे विद्यमान शिंदे शिवसेनेचे खासदार धनंजय महाडिक हे निवडणूक…

आता एवढंच पाहायचं बाकी होतं…

वर्धा लोकसभा क्षेत्रात भारतीय जनता पक्षाचे विद्यमान खासदार रामदास तडस हे पुन्हा एकदा आपले नशीब आजमावण्यासाठी निवडणुकीच्या रिंगणात भाजपचे उमेदवार म्हणून उतरले आहेत. त्यांच्याविरुद्ध इतर अनेक उमेदवार रिंगणात आहेत. त्यात…

मजबूर नाना पटोले…

महाराष्ट्रातील राजकीय वातावरण गेल्या काही वर्षात भारतीय जनता पक्षाने पार बिघडवले आहे असा आरोप काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज वृत्तवाहिन्यांशी बोलताना केला आहे. गेल्या दोन वर्षात भाजपने इतर…

एकनाथ खडसे यांचे पुनरागमन…

महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्षाचे माजी नेते आणि विद्यमान राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषद सदस्य एकनाथ खडसे आता भारतीय जनता पक्षात परत येणार अशी चर्चा गेले काही दिवस सुरू होती. त्या वृत्तावर…

प्रचाराचे बदलते स्वरूप !

जेंव्हा जेंव्हा देशात लोकसभेच्या वा विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका सुरु होतात तेंव्हा तेंव्हा तिरुनेल्लई नारायण अय्यर शेषन अर्थात टी एन शेषन यांची आठवण झाल्या शिवाय राहात नाही. देशाचे दहावे निवडणूक आयुक्त…

सुप्रिया सुळे निवडणूकीत माघार घेऊन आपल्या वहिनीला अविरोध निवडून आणतील…?

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी आपल्या ट्विटर अकाउंट वर एक चारोळी टाकली आहे ती चारोळी अशी आहे…. आईला मिळाली उमेदवारी तर ताई ठेवा ना बाजूला तुतारी थोडी तुम्हालाही विश्रांती…

समांतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ गठित करण्याचा हा अव्यापारेषु व्यापार थांबवावा…

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर पदाधिकाऱ्यांनी नागपूरचे पोलीस आयुक्त तसेच देशाचा निवडणूक आयोग यांच्याकडे नुकतीच एक तक्रार केली आहे. त्यात नागपुरातील जनार्दन मून नामक व्यक्तीने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या संघटनेच्या…