Category: होम

संपूर्ण विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत बुद्धांच्या जन्म दिनी म्हणजेच बुध्द पौर्णिमेच्या निमित्ताने गुरुवारी घोडबंदर रोड येथील अजिंठा बुध्द विहार येथे बौद्ध भिक्खूनी तथागत बुद्धांच्या प्रतीमेस पुष्प अर्पण करून अभिवादन…

एमएसआरटीसी अ‍ॅपला प्रवाशांचा उदंड प्रतिसाद

मुंबई : राज्य परिवहन (एसटी) महामंडळाच्या गाडीतून ऑनलाइन तिकीट आरक्षण करून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत यंदाच्या हंगामात तीन लाखांनी वाढ झाली आहे. यामुळे यंदाच्या उन्हाळी हंगामात ऑनलाइन आरक्षणातील प्रवासीसंख्या १२…

मुथूट एक्झिमचे ठाणे जिल्ह्यात गोल्ड पॉईंट सेंटर सुरू

ठाणे : मुथूट एक्झिम (प्रायव्हेट) लि. ही मुथूट पप्पाचन ग्रुप (जी मुथूट ब्लू म्हणूनही ओळखली जाते) ची मौल्यवान धातूची शाखा असून आज त्यांनी ठाण्यातील नागरिकांना उच्चतम सुविधा पुरवण्यासाठी त्यांचे गोल्ड…

ठाण्यात रक्तदान करण्याचे आवाहन

ठाणे ः सध्या उन्हाळ्याच्या सुट्टीमुळे आणि अधिक उष्णतेमुळे रक्तदान शिबिरांचे आयोजन होत नाही. त्यामुळे रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. रुग्णालयांतून ऑपरेशन्स, थॅलेसेमिया, डायलिसिस आणि गंभीर आजारांसाठी सातत्याने रक्ताची मागणी होत…

अमोल किर्तीकरांची निवडणूक बिनविरोध करण्याचा कट ?

भाजपा आमदार दरेकरांचा आरोप मुंबई : मुलगा अमोल किर्तीकरांना बिनविरोध निवडून आणण्याचा कट गजानन किर्तीकरांचा होता असा मोठा दावा भाजपा नेते प्रविण दरेकर यांनी केला आहे. दरम्यान गजानन किर्तीकर यांची पक्षातून हकालपट्टी करावी…

घाटकोपर दुर्घटनेच्या तपासासाठी एसआयटी

मुंबई : घाटकोपर येथील जाहिरात फलक कोसळून झालेल्या दुर्घटनेच्या तपासासाठी विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना करण्यात आली आहे. मुंबई गुन्हे शाखेचे सहआयुक्त लखमी गौतम यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत. दरम्यान, भावेश भिंडेच्या कार्यालयातून कागदपत्रे जप्त करण्यात…

आव्हाडांचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल

 “निवडणूक आयोगा महाराष्ट्रातलं मतदान कमी व्हावं यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले” ठाणे : निवडणूक आयोगा महाराष्ट्रातलं मतदान कमी व्हावं यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले असा थेट हल्लाबोल शरद पवार राष्ट्रवादी गटाचे नेते जितेंद्र…

कोकण रेल्वेतील फुकट्यांकडून नऊ लाखांचा दंड वसूल

मुंबई : कोकण रेल्वेमधून विनातिकीट प्रवास करणाऱ्या फुकट्या प्रवाशांकडून सरासरी सुमारे ९ लाख रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. उन्हाळ्याच्या सुटीनिमित्त मोठ्या संख्येने नागरिक कोकणात जातात. तसेच कोकणातून मुंबईकडे प्रवास करणाऱ्यांची…

कोकणाला मुसळधार पावसाने झोडपले

अंबा बागायतदारांना फटका, लाखोंचं नुकसान मुंबई : कोकणाला मुसळधार पावसाने अक्षरशा झोडपून काढले आहे. कोकणात मान्सून पूर्व पावसाने जोर धरलाय. तर उर्वरित राज्यामध्ये अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. या पावसाचा अंबा बागायतदार…