ममतांनी दिलेले ओबीसी आरक्षण उच्च न्यायालयाकडून रद्दबाबत
ममता बॅनर्जींना झटका, 2011 पासूनचे ओबीसी प्रमाणपत्र रद्द, हायकोर्टाचा निर्णय कोलकाता : पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जींच्या सरकारने २०११ नंतर राज्यातील नागरिकांना दिलेल्या सरसकट ओबीसी प्रमाणपत्रामुळे मिळणारे आरक्षण कोलकाता हायकोर्टाने रद्द केले आहे. सन २०११…
