Category: होम

आचारसंहितेच्या कालावधितील संशयास्पद बँक व्यवहारांवर लक्ष ठेवा – एम देवेंदर सिंह*

अशोक गायकवाड रत्नागिरी : आदर्श आचारसंहितेची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी सुरु आहे. या कालावधित विविध बँकांमधून संशयास्पद आर्थिक व्यवहार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या आचारसंहितेच्या कालावधित होणाऱ्या संशयास्पद बँक व्यवहारांवर…

महानगरपालिकेत अमृत अंतर्गत भुयारी विविध विकास कामांचा आढावा

उल्हासनगर : ब उल्हासनगर महानगरपालिका हद्दीत मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांचे मार्फत सुरू असलेल्या ७ रस्त्यांच्या विकास कामाबाबत उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त अजिज शेख यांचे अध्यक्षतेखाली स्थायी समिती सभागृहामध्ये आढावा…

म्युच्युअल फंड वधारले, कांदा-तेल त्रासले

म्युच्युअल फंडामधील गुंतवणुकीचा वेलू गगनावर जात आहे. दरम्यान, कांद्याचे दर आणि विविध तेलांचा पुरवठा अबाधित ठेवण्यासाठी सरकार महत्वाची पावले उचलत आहे. सरकार कांद्याचा राखीव साठा करणार असून पामतेल तसेच सोयाबीन…

चिमण्यांसाठी एवढे कराच!

दरवर्षी २० मार्च हा दिवस जागतिक चिमणी दिवस म्हणून साजरा केला जातो. यावर्षीही हा दिवस जगभर उत्साहात साजरा केला गेला. चिमणी या चिमुकल्या पक्षासाठी व त्याचा संरक्षणासाठी हा दिवस साजरा…

पीपीएफमधील गुंतवणूक करबचतीसाठी जास्त फायदेशीर

२०२३-२४ हे आर्थिक वर्ष संपायला अवघे काही दिवस उरले आहेत. अनेक लोक कर वाचवण्यासाठी शेवटच्या क्षणी गुंतवणुकीसाठी धाव घेत आहेत. इक्विटी लिंक्ड सेव्हिंग्ज स्कीम (ईएलएसएस) आणि सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी…

गोमांसाचा धंदा करणाऱ्यांकडूनही भाजपाने चंदा घेतला- ठाकरे

बुलढाणा : गोमांसाचा धंदा करणाऱ्यांकडून निवडणूक रोख्यांमधून चंदा गोळा करणाऱ्या भाजपाला जनता निवडणुकीत कापल्याशिवाय राहणार नाही अशी घणाघाती टिका उद्धव ठाकरे यांनी बुलढाणा लोकसभेच्या दौऱ्यादरम्यान केली. या दौऱ्यामध्ये त्यांनी मेहकर आणि सिंदखेडराजामध्ये जनसंवाद यात्रा घेत…

सुसंस्कृत डोंबिवलीत धक्कादायक घटना

पाळणाघरात मुलांना उलटे टांगून माराहणीची शिक्षा डोंबिवली – डोंबिवलीत धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. येथील फडके रोडवरील लहान मुलांचा सांभाळ करणाऱ्या हॅप्पी किड्स डे केअर सेंटरमध्ये केंद्र चालकाकडूनच लहान मुलांना शिक्षा म्हणून…

काँग्रेसकडून दोन महिलांची महाराष्ट्रात उमेदवारी जाहीर

प्रणिती शिंदे-सोलापूर , प्रतिभा धानोरकर-चंद्रपुर नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नारीशक्तीचा उल्लेख करुन राहुल गांधीवर निशाना साधल्याला २४ तास उलटत नाही तोच  महाराष्ट्रात काँग्रेसकडून महिलाशक्तीचा नारा बुलंद करण्यात आला आहे. पहिल्या दोन जागा…

ज्योती मेटेंच्या उमेदवारीवरुन शिवसंग्राममध्ये दोन गट

शैलेश तवटे पुणे : मराठवाड्यात प्रभाव असलेल्या शिवसंग्राम या पक्षाच्या नेत्या ज्योती मेटे यांना भाजपाच्या पंकजा मुंडेच्या विरोधात उभे करण्यासाठी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून एकीकडे जोरदार प्रयत्न केले जात असतानच ज्योती मेटे…