संविधान बचाव संघर्ष समितीचा मविआला निर्वाणीचा इशारा
मुंबई : संविधान बदलविण्यासाठी भाजप लोकसभेत 400 पेक्षा अधिक खासदार निवडून पाठविण्याच्या मानसिकतेत आहे. त्यामुळं भाजपचा हा डाव हाणून पाडण्यासाठी वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडी असो किंवा इंडिया आघाडीत समाविष्ट होणे गरजेचे आहे. राज्यातील महाविकास आघाडीनं वंचित बहुजन आघाडीला सहभागी करून घ्यावं आणि…
