साताऱ्याचा हिरो कोण ? बोले तो शरद पवार…
उदयनराजेंच्या बालेकिल्ल्यात शरद पवारांचा स्टाईलला स्टाईलने जवाब सातारा : महायुतीकडून उमेदवारी मिळवण्यासाठी उदयनराजे यांची दमछाक होत असतानाच शरद पवार यानी उदयनराजेंच्या बालेकिल्ल्यात थेट साताऱ्यात उदयनराजेंच्या स्टाईलला स्टाईने जबाव देत जबरदस्त हशा आणि टाळ्या…
