Category: होम

एमसीए स्टाफने पदार्पणातच जिंकले टाईम्स एफ डिव्हिजनचे विजेतेपद

मुंबई : क्रिकेट असोसिएशन-एमसीए स्टाफ क्रिकेट संघाने पहिल्याच पदार्पणात टाईम्स शिल्ड एफ डिव्हिजन क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले. बीकेसी येथील शरद पवार अकॅडमी-खेळपट्टीवर एमसीए स्टाफ संघाने ग्रुप सॅटेलाईट कंपनीचा ३ विकेटने…

सांगलीचा अक्षय मासाळ व धाराशिवची संपदा मोरे करणार महाराष्ट्राचे नेतृत्व

५६ वी राष्ट्रीय पुरुष-महिला अजिंक्यपद खो-खो स्पर्धा दिल्लीतील राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्राची जोरदार तयारी मुंबई : भारतीय खो खो महासंघाच्या वतीने दिल्ली येथे २८ मार्च ते ०१ एप्रिल या कालावधीत ५६…

माथेरान मध्ये होळी आनंदात साजरी

माथेरान : माथेरान मध्ये सर्वत्र होळीचा सण आनंदाने साजरा करण्यात आला.गावात जवळपास पन्नास पेक्षाही अधिक होळ्या उभारण्यात आल्या होत्या.सायंकाळी आठ वाजण्याच्या सुमारास महिलांनी होळीला नैवेद्य दाखवून पूजाअर्चा करत आनंदाने होळी…

जर सुनील तटकरे यांचा कडेलोट करणार असाल तर आमदार महेंद्र थोरवे यांना हत्तीच्या पायाखाली तुडवल्याशिवाय स्वस्त बसणार नाही

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नेते सुधाकर घारे यांनी ठणकावले अशोक गायकवाड कर्जत : जर सुनील तटकरे यांचा कडेलोट करणार असाल तर आम्ही देखील तुम्हाला हत्तीच्या पायाखाली तुडवल्याशिवाय स्वस्त बसणार नाही असे…

जिल्हा परिषदेतील राहनाळ शाळेत इकोफ्रेंडली होळी धुळवड

ठाणे, भारतीय संस्कृतीतील सण समारंभ उत्सव म्हणजे आनंदाचा ठेवा. सध्याच्या बदललेल्या पर्यावरणाच्या वातावरणामध्ये नैसर्गिक आणि इकोफ्रेंडली होळी साजरी करणे ही काळाची गरज ठरत आहे. आज जिल्हा परिषद केंद्र शाळा, राहनाळ,…

मुंबई बंदरातील स्थानिय लोकाधिकार समितीचे अध्यक्ष मिलिंद घनकुटकर यांचा सेवानिवृत्ती गौरव सोहळा संपन्न

मुंबई : मुंबई पोर्ट प्राधिकरणाच्या मुख्य अभियंता खात्यातील ड्राफ्टमेन्स व मुंबई पोर्ट प्राधिकरण स्थानिय लोकाधिकार समितीचे अध्यक्ष आणि कामगारांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध लढणारे झुंजार नेते मिलिंद घनगुटकर हे १ एप्रिल २०२४…

निलेश सांबरे भिवंडीतून ना. कपिल पाटील यांच्याविरोधात निवडणूक लढण्यावर ठाम

अनिल ठाणेकर ठाणे : जिजाऊ संघटनेचे संस्थापक निलेश सांबरे हे भिवंडी लोकसभा मतदारसंघातून केंद्रीय मंत्री व भाजपचे विद्यमान खासदार कपिल पाटील यांच्याविरोधात निवडणूक लढविण्यावर ठाम असल्याचे विश्वसनीयरीत्या कळते. जिजाऊ संघटनेचे…

सुधागड तालुका रहिवासी सेवा संघ, ठाणे व टाटा कॅपिटल आयोजित शालेय क्रींडा स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा संपन्न

ठाणे : सुधागड तालुका रहिवासी सेवा संघ ठाणे आणि टाटा कॅपिटल आयोजित सुधागड तालुकास्तरीय शैक्षणिक व क्रीडा स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा शनिवार ग. बा. वडेर हायस्कूल, पाली, ता. सुधागड येथे…

समाज प्रबोधन करण्यासाठी, अंनिस कार्यकर्त्यांनी चक्क पाण्याने होळी पेटवली.

खेड : समाजातील अंधश्रध्दा दूर करायच्या असतील तर, आपल्या लोकांन मध्ये जावे लागेल. लोकांना चमत्कार मागे विज्ञान असते किंवा त्या व्यक्तींची हात चलाखी असते. हे लोकांना पटवून द्यावे लागेल. कोकणात…

मतदार जनजागृतीसाठी उभारलेल्या सेल्फी पॉईंटवर जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी काढला सेल्फी फोटो !

अशोक गायकवाड रायगड : जिल्हा माहिती कार्यालयामार्फत मतदार जनजागृतीसाठी माध्यम कक्षाबाहेर उभारण्यात आलेल्या सेल्फी पॉईंटला जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी भेट देऊन येथे सेल्फी फोटो काढला. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ करिता…