शिवजयंतीचे औचित्य साधत फिट अँड फाईन जिम चे मालक आणि मुंबई श्री शरीरसौष्ठव स्पर्धा विजेते अमेय नेवगे यांनी अभ्युदयनगर मधील माझे माहेर या मुलींसाठी असणाऱ्या संस्थेला आधुनिक व्यायामाचे मशीन देऊन शिवजयंती खऱ्या अर्थाने साजरी केली. समाजसेवक महेंद्र सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा पोलीस निरीक्षक शेलकर,नगरसेविका सुप्रिया दळवी, जनसेवक गणेश शिंदे,गोरख कांगणे,माझे माहेरच्या सुचिता लावंड आणि हितचिंतकांच्या उपस्थितीत पार पडला.