‘बहिणी’ पिछाडीवर, महाराष्ट्र आघाडीवर
‘बहिणी’ पिछाडीवर, महाराष्ट्र आघाडीवर अर्थनगरीमध्ये सरत्या आठवड्यात काही लक्षवेधी बातम्या पाहायला मिळाल्या. पहिली बातमी म्हणजे महाराष्ट्रात 86 लाख ल़ाडक्या बहिणी झाल्या दोडक्या झाल्या आहेत. दुसरी खास बातमी म्हणजे, देशातील राज्यांच्या…
