– राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये ठाणे जिल्ह्याला विजेतेपद
स्टुडन्ट ओलंपिक असोसिएशन महाराष्ट्र आणि कोल्हापूर जिल्हा संघटनेच्या वतीने कोल्हापूरच्या छत्रपती शिवाजी युनिव्हर्सिटी येथे आयोजित करण्यात आलेल्या १३व्या राज्यस्तरीय स्टेट गेम्स या स्पर्धेमध्ये ठाणे जिल्ह्याच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी करत विजेतेपद…
केडीएमसीच्या बेकायदेशीर कारवाईच्या निषेधार्थ बुधवारी मोर्चा
शहर पथविक्रेत्यांचा इंदिरा चौकातून मनपा कार्यालयावर मोर्चा कल्याण : पथविक्रेत्यांवर सुरू असलेल्या कथित बेकायदेशीर कारवाईच्या निषेधार्थ शहर पथविक्रेता समितीच्या वतीने बुधवारी रोजी मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. हा मोर्चा सकाळी…
संकटात धावणाऱ्या ‘जीवनदूतां’ना सलाम!
भरत गोगावले यांचा गौरवोद्गार; किशन जावळे यांनीही रेस्क्यू पथकांच्या धैर्याचे केले कौतुक अशोक गायकवाड अलिबाग – अपघात, पूर, दरड कोसळणे, अतिवृष्टी अशा संकटांत स्वतःच्या जीवाची पर्वा न करता मदतीला धावून…
सार्थक वाघमारे सर्वोत्तम
महापौर कॅरम स्पर्धेच्या पूर्वतयारी सराव उपक्रमात मुंबई : आनंदराव अडसूळ चॅरिटेबल ट्रस्ट, चेंबूरनाका मनपा शाळा व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे आयोजित मुंबई महापौर चषक शालेय कॅरम स्पर्धे निमित्तच्या चेंबूर परिसरातील पूर्वतयारी…
लोकमान्यनगर उद्ध्वस्त करून रिंग मेट्रो नको; हजारो नागरिकांचा एल्गार
अनिल ठाणेकर ठाणे : ठाण्याच्या विकासासाठी महत्त्वाकांक्षी असलेल्या रिंग मेट्रो प्रकल्पाच्या नावाखाली लोकमान्यनगरातील हजारो कुटुंबांची घरे उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न कदापि सहन केला जाणार नाही, असा आक्रमक इशारा लोकमान्यनगर बचाव सर्वपक्षीय…
लोकमान्यनगर उद्ध्वस्त करून रिंग मेट्रो नको; हजारो नागरिकांचा एल्गार!
ठाणे : ठाण्याच्या विकासासाठी महत्त्वाकांक्षी असलेल्या रिंग मेट्रो प्रकल्पाच्या नावाखाली लोकमान्यनगरातील हजारो कुटुंबांची घरे उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न कदापि सहन केला जाणार नाही, असा आक्रमक इशारा लोकमान्यनगर बचाव सर्वपक्षीय कृती समितीने…
विविध मागण्यांसाठी उमेद कर्मचाऱ्यांचे ऑनलाइन कामबंद आंदोलन
अनिल ठाणेकर ठाणे, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात ‘उमेद’ अभियानांतर्गत सन २०१८ पासून ग्रामीण भागात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांनी विविध प्रलंबित मागण्यांसाठी ऑनलाइन कामबंद आंदोलन सुरू केले आहे. या…
सरळगाव एमआयडीसी प्रकल्पाविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार
– दहा गावांतील सुमारे ३०० शेतकरी सभेत सहभागी; ३० सप्टेंबरला मोर्चाचा निर्णय अनिल ठाणेकर ठाणे, सरळगाव एमआयडीसी प्रकल्पाला विरोध करण्यासाठी बाधित दहा गावांतील शेतकऱ्यांची प्राथमिक सभा रविवारी पारतळे येथे उत्साहात…
नाशिकमध्ये गणेश मंडळांचा महावितरणला दणका
‘स्मार्ट प्रीपेड मीटर घेणार नाही’, मोफत वीजपुरवठ्याची मागणी हरिभाऊ लाखे नाशिक : सार्वजनिक गणेशोत्सवात अधिकृत वीज जोडणी घेण्याचे आवाहन महावितरणकडून केले जात असताना, नाशिकमध्ये स्मार्ट प्रीपेड मीटरद्वारे तात्पुरती वीज जोडणी…
