Category: होम

पाणी पुरवठा देयकांच्या अभय योजनेस 15 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ

पाणी देयके क्यू आर कोडव्दारे घरबसल्या भरणा करण्याची ऑनलाईन सुविधा उपलब्ध नवी मुंबई : महानगरपालिका क्षेत्रातील थकीत पाणी देयक ग्राहक यांच्याकडील थकीत पाणी देयक वसूली करण्याच्या दृष्टीने थकीत पाणी देयक…

जिल्हयामध्ये सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांचे सर्वेक्षण

ठाणे :जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष, जिल्हा परिषद ठाणे यांच्यामार्फत पाणी गुणवत्ता सर्वेक्षण व सनियंत्रण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांचे स्वच्छता सर्वेक्षण दि.०१ ऑक्टोबर, २०२४ पासून…

साईबाबांना नाकारणे हे धार्मिक असहिष्णुतेचा अजेंडा पुढे नेणारी कृती आहे – जितेंद्र आव्हाड

अनिल ठाणेकर ठाणे : मानवता, करुणा आणि एकता ही शिकवण देणाऱ्या साई बाबांना धर्माच्या चष्म्यातून पाहणाऱ्यांची खरंच कीव येते. साईबाबांना नाकारणे हे सनातन धर्माच्या रक्षणासाठी नसून धार्मिक असहिष्णुतेचा अजेंडा पुढे…

नवरात्रोत्सव मंडळांकडून डेरेदार झाडांवर विद्युत रोषणाई

डोंबिवलीत डीएनसी शाळा भागात डोंबिवली :डोंबिवली पूर्व भागातील सुनीलनगर भागातील ध. ना. चौधरी भागातील रस्त्यांवरील झाडांवर या भागातील नवरात्रोत्सव मंडळांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाकडे आणि कल्याण डोंबिवली पालिकेच्या परवानग्या न…

कल्याणमध्ये स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्याला पालिका आयुक्तांची नोटीस

कल्याण : येथील पश्चिमेतील ब प्रभागातील रस्ते, नाले, सार्वजनिक ठिकाणच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणारे घनकचरा विभागाचे स्वच्छता अधिकारी अविनाश मांजरेकर यांना आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.…

पिकविम्या संदर्भात तक्रार निवारण समितीची बैठक घेण्याची शेतकऱ्यांची मागणी

कंपनी विरुद्ध कारवाई करण्याची निवेदन सोयगाव :सोयगाव तालुक्यात खरिप हंगाम २०२३ मध्ये गंभीर दुष्काळ जाहीर झालेला असतांना पीकविमा कंपनी ने बाधित शेतकऱ्यांना पीकविमा वितरणाची रक्कम कमी स्वरूपात दिली असल्याचा थेट…

आयरेतील बेकायदा साई रेसिडेन्सीवर हातोडा

डोंबिवली :येथील पूर्व भागातील आयरे जलकुंभा शेजारील साई रेसिडेन्सी या बेकायदा इमारतीवर बुधवारपासून कल्याण डोंबिवली पालिकेच्या ग प्रभागाच्या तोडकाम पथकाने भुईसपाट करण्याची कारवाई सुरू केली. मुंबई उच्च न्यायालयाने गेल्या दोन…

स्वच्छता ही सेवा पंधरवड्याच्या समारोप दिनीही विविध ठिकाणी सखोल स्वच्छता मोहीमांचे आयोजन

नवी मुंबई :‘स्वच्छता ही सेवा’ पंधरवड्यामध्ये सागर किना-यावरील खारफुटीपासून रेल्वेपर्यंत तसेच लहान मंडईपासून अशियातील सर्वात मोठया एपीएमसी मार्केटपर्यंत विविध ठिकाणी व्यापक लोकसहभागातून सखोल स्वच्छता मोहीमा प्रभावीपणे राबविण्यात आल्या. नमुंमपा आयुक्त…

राहुल गांधी यांचा दोन दिवसीय कोल्हापूर दौरा

कसबा बावड्यात छ. शिवाजी महाराज पूर्णाकृती पुतळ्याचे होणार अनावरण मुंबई : काँग्रेस नेते आणि लोकसभेचे विरोधीपक्ष नेते खासदार राहुल गांधी शुक्रवार ४ आणि ५ ऑक्टोबर रोजी कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत.…