गृहोपयोगी वस्तूंच्या खपात मोठी घट
जादा महागाईमुळे शहरी भागातील गृहोपयोगी वस्तूंच्या आणि खाद्यपदार्थांच्या मागणीवर परिणाम होत आहे. देशातील आघाडीच्या गृहोपयोगी वस्तूंच्या उत्पादक दोन कंपन्यांनी 2024-25 च्या दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. त्यांच्या नफ्यात घट…
