प्रताप सरनाईक यांच्याविरोधातील ॲन्टीइन्कबेन्सीमुळे मी विजयी होणार – नरेश मणेरा
अनिल ठाणेकर ठाणे : गेली १५ वर्षे आमदार म्हणून ओवळा माजीवडा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असलेल्या प्रताप सरनाईक यांच्याविरोधात मतदारांमध्ये मोठ्याप्रमाणात नाराजी आहे. प्रताप सरनाईक यांच्याविरोधातील या ॲन्टीइन्कबेन्सीमुळे मी…
धनंजय मुंडे यांना पक्षात घेणे हे शरद पवार यांच्या मनाविरुद्ध होते- डॉ. जितेंद्र आव्हाड
ठाणे : धनंजय मुंडे यांना पक्षात घेणे हे शरद पवार यांच्या मनाविरुद्ध झाले होते, असे मत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस व मुंब्रा कळवा विधानसभेचे महाविकास…
निवडणूकीच्या सुविधांसाठी पालिकेचे पाच कोटी
मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान केंद्र आणि आसपासच्या ५० मीटर परीघ क्षेत्रात स्वच्छता राखण्यासाठी मुंबई महापालिका प्रशासनाने पुढाकार घेतला असून त्यासाठी पाच कोटीचा निधी वर्ग केला आहे. मतदान केंद्र व आसपासच्या…
महाराष्ट्रातून एकही प्रकल्प बाहेर जाऊ देणार नाही – राहुल गांधी
नंदुरबार : महायुतीने महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला पाठविले, पण महाविकास आघाडी सरकार आले तर महाराषट्रातूनही एकही उद्योग बाहेर जाऊ देणार नाही असा शब्द राहुल गांधी यांनी दिला. काँग्रेस मविआ उमेदवारांच्या प्रचारासाठी लोकसभेतील विरोधी…
राज ठाकरे काहीही ठोकून देतात- शरद पवार
मुंबई: राज ठाकरे माझ्यावर जातीयवादाचा जोर आरोप करतात, त्याला काय आधार आहे. कोणीतरी काहीतरी मुर्खासारखं बोलत असेल तर त्याची नोंद का घ्यायची, असे वक्तव्य शरद पवार यांनी केले. माझ्या नेतृत्त्वाखाली पक्ष चालत होता, सरकारही चालत…
जनतेच्या हिताचे निर्णय घेण्यासाठी महायुतीचे सरकार हवे यासाठी नजीब मुल्ला यांना निवडून द्या – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
अनिल ठाणेकर महायुतीचे सरकार निर्णय घेणारे सरकार आहे, यासाठी महायुतीचे सरकार हवे, याकरीता येत्या २० तारखेला महायुतीचे उमेदवार नजीब मुल्ला यांच्या घड्याळासमोरील बटन दाबून त्यांना प्रचंड मतांनी विजयी करा, असे…
निवडणूकीमुळे शाळांना १८ ते २० नोव्हेंबर सुट्टी
मुंबई : राजकीय धुमाळीत शालेय मुलांसाठी खुषखबर आहे. निवडणूकीत मोठ्याप्रमाणात शालेय शिक्षक गुंतले असल्यामुळे येत्या १८ ते २० नोव्हेंबरला शाळांना सुट्टी देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. शाळेतील शिक्षकांना निवडणूकीसाठी प्रशिक्षण देण्यात आलं असून…
‘हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे बोलून दाखवा’
पंतप्रधान नरेंद्र मोदींचे राहुल गांधींना चँलेंज स्वाती घोसाळकर मुंबई : महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणूकीतील आपल्या शेवटच्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाविकास आघाडीवर जोरदार टिका केली. महाराष्ट्राच्या विकासासाठी महायुती कटीबद्ध असून बहुमताने महायुतीला निवडून द्या…
