Category: होम

खारघरमधील स्वप्नपूर्ती संकुलात अपुरा पाणीपुरवठा

पनवेल : खारघर येथील सिडकोने उभारलेल्या स्वप्नपूर्ती गृहसंकुलातील १० हजार रहिवाशांना गेले आठ दिवस अपुरा पाणीपुरवठा होत आहे. स्वप्नपूर्ती गृहसंकुलातील रोजच्या आठ लाख लिटरऐवजी केवळ अडीच लाख लिटर पाण्याचा पुरवठा…

विचुंबे येथील गाढी नदीवर नवीन पुलाचे लोकार्पण;

  नागरिकांनी मानले नामदार रवींद्र चव्हाण व आमदार प्रशांत ठाकूर यांचे आभार पनवेल : तालुक्यातील विचुंबे गावाजवळील गाढी नदीवर उभारण्यात आलेल्या नवीन पुलाचे लोकार्पण भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते…

अतिक्रमण विभागामार्फत बेलापूर विभागात तोडक कारवाई

  नवी मुंबई  : नवी मुंबई महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या वतीने नोटीस देऊनही संबधितांनी नोटिशीची दखल न घेतल्यामुळे अनधिकृत बांधकामाविरोधात नवी मुंबई महानगरपालिका विभागामार्फत मा.आयुक्त साहेब डॉ.कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार व…

माथेरान कुशीतील आदिवासी वाडी हाशाची पट्टी रस्ता मंजूर

  माथेरान : माथेरानच्या पनवेल बाजूस असलेली आदिवासी वाडी हाशाची पट्टी करिता धोधानी येथून कायमस्वरूपी रस्ता बनवला जावा याकरता वनविभागाने हिरवा कंदील दिला असून लवकरच ही वाडी डांबरी रस्त्यामार्फत विकासाच्या…

सातारकरांच्या भव्य दसरा मेळाव्यात सातारारत्न अन्ा‌् साताराभूषण पुरस्कार वितरण

मुंबई : ठाणे, नवी मुंबई परिसरात राहून तिथल्या विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या सातारावासियांचा भव्य दसरा मेळावा दादर येथील शिवाजी मंदिर येथे दसऱ्याच्या पूर्वसंध्येवर आयोजित करण्यात आला. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांना…

सर्वोत्तम तंत्रज्ञानाने सज्ज महाराष्ट्र सायबर सुरक्षा प्रकल्प

सायबर अटॅक पासून जनतेचे करणार रक्षण-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ठाणे : सर्वोत्तम तंत्रज्ञानाने सज्ज असा हा महाराष्ट्र सायबर सुरक्षा प्रकल्प जनतेमधील सायबर अटॅकची भीती निश्चितच कमी करेल. हा प्रोजेक्ट जनतेचे डिजिटल…

आता मंत्रालयात उड्या मारल्या आहेत ,

धनगर समाजाचा अंत पाहू नका रमेश औताडे मुंबई / केंद्र सरकारने धनगर समाजाची १९५६ साली जात निहाय यादी काढली होती. त्यानंतर धनगर ऐवजी धनगड हा स्पेलिंग चा घोळ झाला आणि धनगर…

जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त जिल्हा विधी सेवा प्राधिकरण येथे न्यायालयीन कर्मचाऱ्यांकरीता शिबीर संपन्न

ठाणे : जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त जिल्हा न्यायालय, ठाणे येथे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, ठाणे श्रीनिवास बि. अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हा विधी…

लाडकी बहिण’चे ढोल पिटणारे सत्तेतील ‘सावत्र भाऊ’ माताभगिनींच्या अब्रुचे रक्षण करण्यात अपयशी – खा. वर्षा गायकवाड

मुंबईसह महाराष्ट्रातील महिला असुरक्षित; फडणवीस सर्वात निष्क्रीय व अकार्यक्षम गृहमंत्री. शिशुपालाप्रमाणे महायुतीच्या पापाचा घडा भरला; माताभगिनीच भ्रष्टयुतीला सत्तेतून बाहेर हाकलतील. सणासुदीच्या काळातच खाद्यतेल व किराणा महागला, भाजपा सरकारमुळे गृहिणांचे बजेट…

स्त्री भृण हत्या थांबविण्याची जबाबदारी प्रत्येक नवी मुंबईकराची

नवी मुंबई : केंद्र व राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात गर्भधारणापूर्व व प्रसुतिपूर्व निदान तंत्र (लिंग निवडीस प्रतिबंध) अधिनियम 2003 व सुधारित नियम 2014 (PCPNDT Act) ची…