Category: होम

अमलीपदार्थ विक्री, व्यवसाय, वितरण करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करा !

  मुख्य निवडणूक आयुक्त एस. चोक्कालिंघम यांच्याकडे धर्मराज्य पक्षाचे उपाध्यक्ष नितीन देशपांडे यांची मागणी अनिल ठाणेकर ठाणे : अमलीपदार्थ विक्री आणि त्याचा व्यवसाय अथवा वितरण करणाऱ्या समाजकंटकांवर कायदेशीर कारवाई करण्यासाठी…

१३ ते २० नोव्हेंबर या कालावधीत प्रसारमाध्यमांना निवडणूक निकालांचे अंदाज प्रसारित करण्यास प्रतिबंध- अशोक शिनगारे

अनिल ठाणेकर ठाणे : सर्वत्र विधानसभा सार्वत्रिक २०२४ च्या  निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून निवडणूक शांततेत व नि:पक्षपातीपणे पार पाडण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने निवडणूक निकालाचे अंदाज (Exit Poll) १३ नोव्हेंबर सकाळी…

पीपल्स रिपब्लिकन पार्टीचा महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांनी जाहीर पाठिंबा

पनवेल : पीपल्स रिपब्लिकन पार्टीने पनवेल विधानसभा मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे. या पाठिंब्याचे पत्र पीआरपीचे रायगड जिल्हाध्यक्ष सीताराम कांबळे यांनी…

26 व 27 ऑक्टोबर या सुट्टीच्या दिवशी नामनिर्देशन अर्ज स्वीकृती व वाटप असणार बंद

ठाणे : विधानसभा निवडणूक 2024 साठी ठाणे जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदारसंघ क्षेत्रात दि.22 ऑक्टोबर 2024 पासून नामनिर्देशन अर्जाचे वाटप व नामनिर्देशन पत्र स्विकारणे ही प्रक्रिया सुरू झाली असून नामनिर्देशनपत्र स्व‍िकारण्याची…

निवडणुकीत राजकीय जाहिरातींचे पूर्वप्रमाणिकरण आवश्यक- किशन जावळे*

अशोक गायकवाड रायगड : विधानसभा निवडणुकीत विविध माध्यमांद्वारे प्रदर्शित किंवा प्रसारित करण्यात येणाऱ्या जाहिरातींचे पूर्वप्रमाणीकरण जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणिकरण आणि संनियंत्रण समितीकडून करून घेणे बंधनकारक आहे. विविध राजकीय पक्षांचे उमेदवार, प्रतिनिधी…

सर्वसामान्य जनतेसाठी ‘आरक्षणवादी आघाडी’

रमेश औताडे मुंबई / विधानसभा निवडणूकीत महायुती व महाविकास आघाडीतर्फे दिशाहीन, घराणेशाहीचे, सग्यासोयऱ्यांच्या हिताचे सत्ताकारण केले जात असल्याने मतदारांनी यांना पराभूत करावे व “आरक्षणवादी आघाडी ” ला राज्यात सत्ता द्यावी असे…

 वरळीमध्ये आदित्य ठाकरेंचे शक्तिप्रदर्शन,

शिवसेनेच्या नेत्यांसह हजारो शिवसैनिकांची गर्दी   मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी अवघे काही दिवस उरले असून विविध राजकीय पक्षांची मोर्चेबांधणी सुरू आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेनाप्रमुख व आमदार…

मुंबई: मेसवाक दंतमंजनवर एफडीएची कारवाई, ४१ लाख रुपयांचा साठा जप्त

    मुंबई : मेसवाक दंतमंजनचा वापर केल्याने दात व हिरड्यांमधील दाह कमी होतो, अशी जाहिरात डाबर कंपनीकडून करण्यात येत होती. ही जाहिरात नियमभंग करणारी असल्याने अन्न व औषध प्रशासनाने…

थकबाकीदारांकडून विद्युत सहायक महिलेला धक्काबुक्की

  भांडुप: वीजबिलाचा भरणा टाळणाऱ्या ग्राहकांचे वीज मीटर काढून घेणाऱ्या महिला विद्युत सहायकास धक्काबुक्की व दमदाटी करण्याची संतापजनक घटना बुधवारी सायंकाळी घडली. महावितरणच्या पनवेल शहर विभागांतर्गत पारगाव परिसरात ही घटना…