Category: होम

शारदा एज्युकेशन सोसायटी संस्थेचा वर्धापन दिन आणि स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण संपन्न

ठाणे : शारदा एज्युकेशन सोसायटी संस्थेचा वर्धापन दिन व भारताचा 78 वा स्वातंत्र्य दिन शारदा एज्युकेशन सोसायटीचे आनंद विश्व गुरुकुल येथे साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात ध्वजारोहण व राष्ट्रगीत गायनाने…

साई फाऊंडेशन विद्यार्थी दत्तक योजनेचा होणार शुभारंभ

साई फाऊंडेशन आयोजित भव्य दिव्य दहीहंडी सराव शिबिर रविवारी ठाण्यात   ठाणे : साई फाऊंडेशच्यावतीने ठाण्यात भव्य दिव्य दहीहंडी उत्सवानिमित्त सराव शिबिराचे आयोजन करण्यात आले असून यंदाचे 2 रे वर्ष…

 गोविंदा सीझन- २’ स्पर्धेत प्रथम पारितोषिक २५ लाख रुपये-उदय सामंत

अनिल ठाणेकर   ठाणे : गेल्या वर्षीपासून दहीहंडीचा एक आगळा वेगळा कार्यक्रम प्रो गोविंदा स्पर्धा आमदार प्रताप सरनाईक व प्रो गोविंदा लीगचे अध्यक्ष पुर्वेश सरनाईक व राज्य सरकारच्या माध्यमातून घेण्यात…

ठाणे युवक काँग्रेसच्या वतीने शक्ती सुपरशी या कार्यक्रमा अंतर्गत ठाणे शहर विधानसभा अध्यक्ष लोकेश सुखदेव घोलप यांनी स्वातंत्र दिनी महिलांच्या हस्ते ध्वजारोजन केले. सध्या देशात धर्म जाती पात याबाबत पसरत…

 स्मित ओल्ड एज अँड होम केअरला मदतीचा हात

स्वातंत्र्यदिनाप्रित्यर्थ शेकडो वयोवृद्धांना रोटरीकडून अन्नधान्य वाटप     ठाणे : ‘जे का रंजले, गांजले त्यासी म्हणे आपुले’ …या उक्तीनुसार बेघर तसेच सोडून दिलेल्या वयोवृद्धांचा संभाळ करणाऱ्या काल्हेर येथील ‘स्मित ओल्ड…

मैफिल अलिबाग या संस्थेतर्फे आज सुरंजन खंडाळकर यांच्या भक्तिसंगीताचा कार्यक्रम

अशोक गायकवाड   अलिबाग: मैफिल अलिबाग या संस्थेतर्फे आज सायंकाळी ७.०० वाजता आरसीएफच्या कुरूळ वसाहतीत सभागृहात सुरंजन खंडाळकर यांच्या सुश्राव्य भक्तिसंगीताचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. १९८९ साली स्थापन झालेल्या…

कल्याणकारी राज्याच्या संकल्पनेनुसार प्रशासन लोककल्याणासाठी सदैव कटिबद्ध- जिल्हाधिकारी अशोक शिनगारे

ठाणे : छत्रपती शिवाजी महाराजांच्या या महाराष्ट्राला कल्याणकारी राज्याची पार्श्वभूमी आहे. या संकल्पनेनुसार शासन आणि प्रशासन सदैव लोककल्याणासाठी सदैव कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी केले. येथील जिल्हा…

लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांची बँकेबाहेर गर्दी; पैसे मिळाल्यानं आनंद !

भिवंडी- मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या अंतर्गत लाभार्थी असलेल्या लाडक्या बहिणीच्या बँक खात्यांमध्ये शासनाकडून दोन महिन्यांचे एकूण तीन हजार रुपये बँक खात्यांमध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. भिवंडी शहरातील अजूनही…

नवी मुंबई येथे धुरकट वातावरण, रासायनिक कारखान्यांमधून वायू प्रदूषण पुन्हा सुरू !

नवी मुंबई : पावसाळ्यात पावसाच्या शिडकाव्याने वातावरण स्वच्छ होते, मात्र आता पावसाची उघडीप सुरू असून वाशी सेक्टर २६ येथे पुन्हा धुरकट वातावरण पसरून दर्प वास सुटला होता. त्यामुळे एमआयडीसीमधील रासायनिक…

संभाजी ब्रिगेडचे राज्यस्तरीय अधिवेशन

रमेश औताडे   मुंबई : गेल्या २७ वर्षांपासून महाराष्ट्राच्या इतिहास संशोधन, सांस्कृतिक, सामाजिक व अर्थकारणाच्या क्षेत्रात सातत्याने काम करणाऱ्या संभाजी ब्रिगेड संघटनेने नवी मुंबईत एकदिवसीय राज्यस्तरीय अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले…