Category: होम

मुंबईत स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला मुंबईतील वरळी सीलिंग भारतीय ध्वजाच्या तिरंग्यात उजळून निघाला होती.

‘मागितलं असतं तर पक्ष, चिन्ह सगळं दिलं असतं’

सुप्रिया सुळेंचे रोखठोक मत पुणे : “राज्यात अनेक वर्ष राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार होतं. तेव्हा शेतकऱ्यांचा सातबारा कोरा केला होता. तेव्हा सरसकट कर्जमाफी झाली होती. पण त्यावेळी कोणीतरी असं म्हटलं नाही की आम्ही सातबारा कोरा…

स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राज्यातील ५९ पोलिसांना राष्ट्रपती पदक जाहीर

मुंबई : स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राज्यातील १७ पोलिसांना शौर्यपदक, उल्लेखनीय सेवेसाठी तीन पोलिसांना, तर गुणवत्तापूर्ण सेवेसाठी ३९ पोलिसांना राष्ट्रपती पदक जाहीर करण्यात आले. नक्षलवाद्यांशी लढताना शहीद झालेले पोलीस उपनिरीक्षक धनाजी होनमाने यांनाही शौर्यपदक जाहीर करण्यात आले…

Heading – एस.टी.महामंडळ नफ्याच्या उंबरठ्यावर…!

३१ पैकी १८ विभागांनी कमावला नफा… मुंबई – पाचसहा वर्षापासून अनेक आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या एसटी महामंडळाला भविष्यात सुगीचे दिवस येतील अशा रितीने एसटीची आर्थिक घोडदौड चालू आहे. जुलै महिन्यात ३१…

‘आंबेडकरांचे खरे वारसदार रामदास आठवले आहेत’

संजय राऊतांचा प्रकाश आंबेडकरांना टोला मुंबई : काही दिवसांपूर्वी वंचित बहुजन आघाडी प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी खरी शिवसेना ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आहे, असं वक्तव्य केलं होतं. दरम्यान प्रकाश आंबेडकरांच्या या वक्तव्यानंतर ठाकरे…

मुख्यमंत्र्यांकडून ‘लाडक्या बहिणींना’ रक्षाबंधनाची भेट

महिलांच्या बँक खात्यात एकत्र जमा होणार दोन हफ्ते स्वाती घोसाळकर मुंबई : विधानसभा निवडणुकीच्याआधी राज्य सरकारने ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत महिलांना प्रत्येकी 1500 रुपये देण्यात असल्याची घोषणा करण्यात आली…

घणसोली विभागात अनधिकृत बांधकामावर धडक कारवाई

नवी मुंबई : महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या वतीने नोटीस देऊनही संबंधितांनी नोटिशीची दखल न घेतल्यामुळे अनधिकृत बांधकामांविरोधात नवी मुंबई महानगरपालिका अतिक्रमण विभागामार्फत आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार व डॉ. राहुल…

सदानंद आयुर्वेद हॉस्पिटल आणि बारटक्के फाऊंडेशनतर्फे विनामूल्य आयुर्वेद उपचार शिबिर

ठाणे : डॉ अक्षता पंडित यांचे सदानंद आयुर्वेद हॉस्पिटल आणि बारटक्के फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ठाण्यातील पहिल्या अत्याधुनिक निवासाची व्यवस्था असणारया सदानंद आयुर्वेद राजाश्रय हॉस्पिटलच्या १२ व्या वर्धापन दिनानिमित्त रूग्णांना…

स्वातंत्र्य दिनानिमित्त सकाळी ९.०५ वाजता ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ

मुंबई : आज भारताचा ७७ वा स्वातंत्र्यदिन समारंभ साजरा करण्यात येणार आहे. स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ राज्यात एकाच वेळी सकाळी ९.०५ वाजता आयोजित करण्यात येणार असून सकाळी साडे…

जिल्ह्यातील उर्दू माध्यमाच्या शाळांमध्ये ३५ शिक्षकांची नेमणूक

अशोक गायकवाड अलिबाग : उर्दू माध्यमाच्या शाळांना शिक्षक मिळावेत यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड व प्राथमिक शिक्षण अधिकारी पुनिता गुरव यांनी वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा केला होता.…