Category: होम

महायुतीत महाधुसफूस

अजितदादांचा आमदार भाजपाच्या नीतेश राणेविरोधात आक्रमक कारवाईसाठी फडणवीसांना लिहीले पत्र मुंबई : भाजपचे आमदार नितेश राणेंवर कारवाई करा म्हणूण महाविकास आघाडीच्या आमदाराने नव्हे तर महायुतीतीलच अजित पवारांच्या आमदाराने आघाडी उघडलीय. नीतेश राणे…

मराठा, ओबीसी आंदोलनानंतर आणखी एका मोठ्या आंदोलनाला सुरुवात

ठाणे: पालघर, ठाणे, नाशिक, रायगड हे जिल्हे शहरी व ग्रामीण भागामध्ये विभागलेले आहेत. मोठ्या प्रमाणात या जिल्ह्यात आदिवासी व आदिम कातकरी जमातीचे पिढ्यानपिढ्यांचे वास्तव्य आहे. त्यांचे अनेक मुलभूत हक्कांचे प्रश्न…

आदिवासींचे पनवेल पंचायत समितीसमोर आंदोलन

पनवेल : पालघर, ठाणे, नाशिक, रायगड हे जिल्हे शहरी व ग्रामीण भागांमध्ये विभागलेले आहेत. मोठ्या प्रमाणात या जिल्ह्यात आदिवासी व आदिम कातकरी जमातीचे पिढ्यानपिढ्या चे वास्तव्य आहे. त्यांचे अनेक मुलभूत…

ग्रामपंचायती अंतर्गत नल जल मित्रांची होणार नियुक्ती – रोहन घुगे

ठाणे : जल जीवन मिशन अंतर्गत राज्यातील पाणी पुरवठा योजनेची देखभाल व दुरुस्ती होणे अत्यंत आवश्यक असल्याने जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये गवंडी/ प्लंबर, मेकॅनिक/फिटर व इलेक्ट्रिशियन/पंप ऑपरेटर याप्रमाणे तीन नल जल…

शाश्वत पर्यावरणपूरक विकासाकडे लक्ष देत अभियंत्यांनी अद्ययावत रहावे – आयुक्त डॉ.कैलास शिंदे

नवी मुंबई महानगरपालिकेत अभियंता दिन उत्साहात साजरा   नवी मुंबई : भारतरत्न एम.विश्वेश्वरय्या यांचा आदर्श नजरेसमोर ठेवून प्रत्येकाने नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात केले पाहिजे व त्याचा आपल्या कामात वापर केला पाहिजे…

आजपासून भारतात प्रथमच जागतिक फिटनेस फेस्टीवल

ठाणे : शनिवार आणि रविवारी गोरेगाव येथील नेस्को सेंटर येथे जागतिक फिटनेस फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले आहे. या फेस्टिव्हलमध्ये जगभरातील सुमारे सात हजार स्पर्धक सहभागी होणार आहेत, अशी माहिती आयोजक…

डोंबिवली रेल्वे स्थानकातील फलाटांवरील वर्दळीच्या ठिकाणची उपहारगृहे हटवली

डोंबिवली : रेल्वे स्थानकातील प्रवाशांची वाढती गर्दी विचारात घेऊन या रेल्वे स्थानकातील फलाटांवरील प्रवासी गर्दीला अडथळा ठरणारी उपहारगृहे हटविण्यात आली आहेत. ही उपहारगृह रेल्वे स्थानका बाहेरील रेल्वेच्या हद्दीत तिकीट खिडकीजवळ,…

आरटीओ कर्मचारी मंगळवारपासून बेमुदत संपावर

आरटीओ कार्यालयाशी संबंधित कामे रखडणार असल्याने वाहन मालक अस्वस्थ   कल्याण : अनेक वर्षाच्या आपल्या प्रलंबित विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील (आरटीओ) कार्यालयातील कर्मचाऱ्यांचे ६६ वर्ष नेतृत्व…

विजय वैद्य यांची वसंत व्याख्यानमाला यापुढेही सुरुच राहील

जय महाराष्ट्र नगर वासियांची ग्वाही   मुंबई : जय महाराष्ट्र नगर येथील सामाजिक, शैक्षणिक संस्थांची मुहूर्तमेढ रोवणारे आणि गेली ४२ वर्षे अखंडपणे, अव्याहतपणे जय महाराष्ट्र नगर वसंत व्याख्यानमाला सुरु ठेवणारे…