रस्त्यातील अपघातग्रस्ताला आमदार प्रताप सरनाईक यांनी दिला मदतीचा हात !
अनिल ठाणेकर ठाणे : आमदार प्रताप सरनाईक मतदारसंघात दैनंदिन कामानिमित्त जात असताना रस्त्यात अपघात झाल्याचे त्याच्या निदर्शनास आले. आमदार प्रताप सरनाईक यांनी क्षणाचाही विलंब न लावता ताफा थांबवून या…
