कृत्रिम प्रज्ञेद्वारे पाच महिन्यात १०१ शस्त्रक्रिया
केईएम रुग्णालयात उपक्रम मुंबई : केईएम रुग्णालयात गुडघा रोपण शस्त्रक्रियेसाठी आणण्यात आलेल्या रोबोटद्वारे मागील पाच महिन्यात १०१ रोबोटीक शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. या सर्व शस्त्रक्रिया यशस्वी झाल्या असून, रुग्णांनाही…
