Category: होम

उल्हासनगर महापालिकेने काढली महिला रागिनींची बाईक रॅली

उल्हासनगर : राज्यभर तिरंगा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होत असुन उल्हासनगर महापालिकेने हर घर तिरंगा उत्सवा निमित्ताने दररोज कार्यक्रमाची उधळन सुरु केली आहे. आज महापालिकेच्या वतीने महिला कर्मचारी, शिक्षिका आणि…

 मुरबाड रेल्वेमार्गातील शेतकऱ्यांना समाधानकारक मोबदला मिळवून देणार

 माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांची ग्वाही   बदलापूर : नियोजित कल्याण-मुरबाड रेल्वेमार्गातील बाधीत शेतकऱ्यांना सध्याच्या रेडीरेकनरनुसार प्रतीगुंठा २० हजार रुपये ते ६० हजार रुपये एवढा मोबदला मिळत असून, स्वखुषीने…

सीबीडी पोलीस ठाण्याच्या आवारातील बेवारस वाहनांचा लिलाव

नवी मुंबई : सीबीडी पोलीस ठाण्याच्या आवारातील बेवारस पडून असलेल्या 01 कार, 04 मोटारसायकल अशा एकूण 05 बेवारस वाहनांचा दि. 16 ऑगस्ट, 2024 रोजी सकाळी 10.30 वाजता लिलाव करण्यात येणार…

कोकण विभागीय लोकशाही दिनी तीन अर्ज निकाली

नवी मुंबई : कोंकण विभागीय लोकशाही दिन कोंकण भवनमध्ये उप आयुक्त (सामान्य प्रशासन) श्री. अमोल यादव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी नागरिकांनी आपल्या तक्रारी मांडल्या. त्यांच्या समस्या जाणून प्रकरणे उचित…

भारतीय स्वातंत्र्यदिन कोकण भवन येथे साजरा होणार

नवी मुंबई : स्वातंत्र्यदिनाच्या वर्धापन दिनोत्सवानिमित्त कोकण विभागीय स्तरावरील ध्वजारोहण सीबीडी बेलापूर, नवीमुंबई येथील कोंकण भवन इमारतीच्या प्रांगणात गुरुवार दि. 15 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी ठीक 09.05 वाजता कोकण विभागीय…

कमाठीपुरा पुनर्विकासाच्या बांधकामाचा मार्ग मोकळा

  मुंबई : दक्षिण मुंबईतील कामाठीपुरा परिसराच्या पुनर्विकासाच्या प्रत्यक्ष बांधकामाचा मार्ग अखेर आता मोकळा झाला आहे. या पुनर्विकास प्रकल्पाच्या आराखड्यास राज्य सरकारच्या उच्चस्तरीय समितीकडून नुकताच हिरवा कंदील देण्यात आला आहे.…

 महाराष्ट्राच्या विकासासाठी थिंक टॅंक म्हणून ‘मित्र’ कार्यरत

कृषी, आरोग्य, शिक्षण, पर्यावरण, पायाभूत सुविधा, ऊर्जा क्षेत्रावर ‘मित्र’ने विशेष लक्ष केंद्रित करावे- मुख्यमंत्री     मुंबई : राज्याची अर्थव्यवस्था एक ट्रीलीयन डॉलर होण्याचे उद्दिष्ट साध्य करतानाच ‘मित्र’ ने कृषी,…

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या स्पर्धेसाठी अर्ज करण्याचे आवाहन- राजेंद्र क्षीरसागर

मुंबई : पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत यावर्षी होणाऱ्या गणेशोत्सवात उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना शासनाकडून पुरस्कार देण्यात येणार आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने, स्पर्धेत सहभागी होण्यासाठी पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी,…

मौजे पोईला ‘पहिले मधाचे गाव’ म्हणून जिल्हा समितीची मान्यता

ठाणे : महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, जिल्हा कार्यालय ठाणे मार्फत मधमाशापालन उदयोग वाढीचे काम करण्यात येते. शासनाने प्रत्येक जिल्हयामध्ये मधाचे गाव निर्माण करण्यासाठी शासन परिपत्रक २० फेब्रुवारी २०२४…

 मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण” योजनेचा पहिला हप्ता 17 तारखेला जमा होणार- आदिती तटकरे

 1 कोटी पेक्षा जास्त महिलांना मिळणार लाभ   ठाणे : “मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण” योजना कायमस्वरूपी राबविली जाणार असून या योजनेचा पहिला हप्ता 17 ऑगस्टला जमा होणार असून राज्यातील १…