झोपु योजना संलग्न करण्याच्या निर्णयाचे प्राधिकरणाकडून समर्थन!
अनेक झोपु योजनांची मंजुरी रखडली! मुंबई : झोपडपट्टी पुनर्वसन योजना विकास नियंत्रण नियमावलीतील इतर तरतुदींसोबत संलग्न करण्याचे अधिकार झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाला आहेत. या योजना संलग्न करताना चटईक्षेत्रफळाचे उल्लंघन…
