वृत्तपत्र विक्रेत्यांच्यासाठी कल्याणकारी मंडळ कार्यान्वित करणार-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
आमदार संजय केळकर यांच्या प्रयत्नांना यश ! अनिल ठाणेकर मुंबई : वृत्तपत्र विक्रेत्यांच्यासाठी स्वतंत्र वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी मंडळ लवकरच कार्यान्वित करू असे आश्वासन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…
