सगेसोयऱ्यांसाठीची मुदत आज संपणार; जरांगेंच्या भुमिकेकडे महाराष्ट्राचे लक्ष
जालना : मराठ्यांना आरक्षण मिळावं यासाठी सगेसोयऱ्यांचा अध्यादेश काढण्यासाठी दिलेली १३ जुलैची मुदत आज संपणार असून मनोज जरांगेंच्या भुमिकेकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. मनोज जरांगे पाटील यांनी शांतता रॅलीच्या माध्यमातून पुन्हा सभा घेणं…
