विघ्नहर्त्याच्या आगमन सोहळ्यात केबल, फांद्यांचे विघ्न नकोत!
गणेशोत्सव समन्वय समितीचे निवेदन मुंबई : गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आला आहे. त्या पार्श्वभूमीवर मुंबईतील काही गणेशोत्सव मंडळांनी शनिवार आणि रविवार हे सुट्टीचे दिवस साधून मूर्तिकारांच्या कार्यशाळेतून गणेशमूर्ती आपल्या…
