मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण” योजनेचा पहिला हप्ता 17 तारखेला जमा होणार- आदिती तटकरे
1 कोटी पेक्षा जास्त महिलांना मिळणार लाभ ठाणे : “मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण” योजना कायमस्वरूपी राबविली जाणार असून या योजनेचा पहिला हप्ता 17 ऑगस्टला जमा होणार असून राज्यातील १…
