Category: होम

विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची स्वबळाची चाचपणी

मुंबई : राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीसाठी एकीकडे शिवसेनेने २८८ मतदार संघात उमेदवारांची चाचपणी केल्यानंतर आता काँग्रेसनेही सर्वच्य सर्व २८८ मतदार संघातून इच्छुक उमेदवारांचे अर्ज मागवून स्वबळाची चाचपणी केली आहे. येत्या १० जुलैपर्यंत…

१४८ कोटींच्या ‘वॅाटर टॅक्सी’ला पर्यावरणीय मंजुरीच नाही

नवी मुंबई : नवी मुंबई आणि मुंबईला सागरी मार्गाने जोडण्यासाठी बेलापूर- नेरूळ खाडी किनारी सिडकोने वॅाटर टॅक्सी हब बनवले आहे. 148 कोटी खर्च करून उभारलेल्या या जेट्टीला पर्यावरणीय परवानगीच घेतली नसल्याची धक्कादायक माहिती अधिकारात उघड झाली आहे. शहरात…

पोलिसांतील ” माणसां “चे आझाद मैदानात आंदोलन

रमेश औताडे  मुंबई : कर्तव्य पार पाडत असताना घर दार सोडून वेळेचे बंधन झुगारून जनतेचे रक्षण करणारे पोलिस अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आझाद मैदानात आंदोलन करत आहेत. आमच्याही काही मागण्या आहेत. त्या…

‘सरकारने लुटली तिजोरी जनतेच्या हाती दिली महागाईची शिदोरी’ 

महायुती सरकार विरोधात महाविकास आघाडीचे निदर्शने मुंबई  : महायुती सराकारच्या महागाई विरोधातील घोषणांनी पावसाळी अधिवेशनाच्या आजचा आठवा दिवस दणाणला. विरोधी पक्षाच्या आमदारांनी ‘सामान्य माणूस कमवतो पाई पाई, त्याला लुटून खाते महायुतीच्या काळातील महागाई’,…

सूर्याचा कॅच अन् आम्ही काढलेली विकेट कधीच विसरता येणार नाही !

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची तुफान बॅटींग मुंबई:   क्रिकेटच्या मैदानावर सुर्यकुमार यादवने पकडलेला कॅच आणि दोन वर्षापुर्वी आम्ही ५० जणांनी राजकाराणाच्या खेळपट्टीवर काढली विकेट कधीच विसरता येणार नाही असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…

विधानपरिषदेत आता आरपारची लढाई

११ रिक्त जागांसाठी १२ उमेदवार रिंगणात स्वाती घोसाळकर मुंबई   : आगामी विधानसभेच्या निवडणूकीचा ट्रेलर म्हणून ज्या विधानपरिषदेच्या निवडणूकीकडे पाहिले जात आहे तेथे आता आरपारकी लढाई होणार हे आज स्पष्ट झाले. विधान…

मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजना जिल्ह्यात प्रभावीपणे राबवा-आदिती तटकरे

अशोक गायकवाड     मुंबई : ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी, तहसीलदार, तलाठी, पर्यवेक्षिका, वार्ड अधिकारी या घटकांकडून प्रभावीपणे काम करुन घ्यावे, अशा सूचना महिला व बालविकास…

शाळेच्या उत्तम शैक्षणिक आलेखामुळे प्रशासक राहुल इंगळे समाधानी

माथेरान : नगरपरिषदेच्या वीर हुतात्मा भाई कोतवाल प्राथमिक शाळेत गुरुवारी दि.४ जुलै रोजीसकाळी अकरा वाजता ई लर्निंग(डिजिटल) वर्गाचे उदघाट्न माथेरान गिरीस्थान नगर परिषदेचे कार्यतत्पर मुख्याधिकारी तथा उत्तम प्रशासक राहुल इंगळे…

कच्छ अस्मिता मंच तर्फे कच्छ पागडी कोणा शिरे’? कार्यक्रम रविवार ७ जुलैला गडकरी रंगायतन येथे

ठाणे : कच्छ वागड या समाजातील तमाम ज्ञाती बांधवांचे नवीन वर्ष म्हणजे आषाढी बिज. ठाण्यामध्ये कच्छ वागड या समाजाचे असंख्य लोक रहात असून या समाजातील लोकही विविध क्षेत्रात नैपुण्य दाखवून…