Category: होम

रमा प्रकाशनाच्या केंद्रीय अर्थसंकल्प विश्लेषण कार्यक्रमाचे यंदाचे दहावे वर्ष होते. इंडियनऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड, बी एस ई -इन्व्हेस्टर्स प्रोटेक्शन फंड आणि एनकेजीएसबी को ऑपरेटिव्ह बँक  यांचे या कार्यक्रमास सहप्रायोजकत्व लाभले होते. या कार्यक्रमात पार्ल्यातील काही मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. सत्कार मूर्तीत आयोन एक्सचेंज लिमिटेड चे समूह सीएफओ नंदकुमार रणदिवे, ब्ल्यू क्रॉस लि.चे एमडी भालचंद्र बर्वे, सीए सुनील मोने , बँकर नागेश पिंगे, माजी नगरसेवक अभिजित सामंत, माजी उपमहापौर अरुण देव, उद्योजक राजू रावल, विद्यानिधी शिक्षण संस्थेच्या प्रा.संगीता तिवारी यांचा समावेश होता.…

बुजुर्ग पॉवरलिफ्टर सतीश पाताडे यांचे यश

मुंबई : बुजुर्ग छत्रपती पुरस्कार प्राप्त ठाण्याचे आंतरराष्ट्रीय पॉवरलिप्टर, माजी शासकीय अधिकारी सतीश पाताडे यांनी इंदूर, मध्यप्रदेश येथे नुकत्याच संपन्न झालेल्या राष्ट्रीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत मास्टर विभागात घवघवीत यश संपादन केले.…

पायथागोरस, रुसो आणि ऑलिम्पिक…

संदीप चव्हाण   मिशन ऑलिम्पिक पॅरिसच्या मातीची बातच न्यारी आहे. जगाला स्वातंत्र्य, समता आणि बंधुताचा मंत्र देणारी हीच ती भुमी. १७८९ मध्ये झालेल्या फ्रेंच राज्यक्रांतीने अवघ्या जगाला ‘मानवी हक्कांचा जाहिरनामा’ मिळाला. त्यातील…

जिद्द आणि उत्साहाचा महाउत्सव सुरु

संदीप चव्हाण     पॅरिस : जगातील सात आश्चर्यांपैकी एक असणाऱ्या आयफेल टॉवरच्या साक्षिने जिद्द आणि उत्साहाचा महाउत्सव असणआऱ्या ३३ व्या ऑलिम्पिकचा दिमाखदार उद्घाटन सोहळा रंगला. अवघ्या जगाला स्वातंत्र्य, समता आणि बंधुतेचा…

विधानसभेसाठी काँग्रेस ‘ॲक्शन मोड’वर

मुंबई : आगामी विधानसभेसाठी काँग्रस इन ‘ॲक्शन मोड’वर असून  महाविकास आघाडीतील घटकपक्षांसोबत जागावाटप व्यवस्थित व्हावं, यासाठी पक्षाच्या १० नेत्यांची टीम तयार करण्यात आली आहे. या टीममध्ये कोणकोणते सदस्य असतील, याबाबतची माहिती काँग्रेसचे महासचिव के. सी. वेणुगोपाल यांनी आज दिली. विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या जागावाटपाच्या…

मुंबईत ‘बीकेसी’मध्ये ८ फुटाची मगर

मुंबई : मुंबईतील बीकेसीमध्य तब्बल ८ फुटाची मगर सापडली. गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे अनेक ठिकाणी सखल भागांत पाणी देखील साचलं. मुंबईतील मिठी नदीच्या पात्रात बीकेसी येथे एक ८ फुटांची…

आरक्षणावरून परिस्थिती चिघळवण्याचा प्रयत्न- आंबेडकर

कोल्हापूर : सत्ता कोणाची येणार हे सांगता येणार नाही, मात्र येत्या निवडणुकीत सत्तापालट होणार हे नक्की, असे मत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी शुक्रवारी व्यक्त केले. सत्तेत येण्यासाठी काही पक्षाचे नेते राज्याऐवजी जात आणि समाजाचा…

कारगीलमधून मोदींचा पाकिस्तानला इशारा

लडाख : कारगिल विजय दिवसाच्या २५ व्या वर्धापनदिनानिमित्त शुक्रवारी पंतप्रधान मोदी यांनी लडाखमधील १९९९ च्या युद्धातील वीरांना श्रद्धांजली वाहिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी द्रास येथील कारगिल युद्ध स्मारकावर शूर सैनिकांना श्रद्धांजली वाहिली. पंतप्रधानांनी कारगिल युद्ध…

भाजपाच्या माजी आमदाराचा ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश

मुंबई : भाजपाचे माजी आमदार रमेश कुथे यांनी आज शिवसेनेच्या ठाकरे गटात प्रवेश केला. रमेश कुथे यांची आज घरवापसी केली.यापुर्वी ते १९९५ व १९९९ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या तिकिटावर आमदार म्हणून निवडून…