गणेशोत्सवानिमित्त कोकणासाठी सहा विशेष गाड्या
मुंबई : मुंबईतीली चाकरमन्यांसाठी एख खुषखबर आहे. गणेशोत्सवानिमित्त कोकणासाठी सहा विशेष गाड्या सोडण्यात येणार आहे. यंदा ७ सप्टेंबर रोजी गणेशोत्सव असून दोन दिवस आधीच कोकणात जाण्यासाठी गणेशभक्तांची लगबग सुरू होते. कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी पश्चिम आणि…
