घोडबंदर किल्ला मनपाच्या मालकीचा नसताना भाड्याने देण्याचा ठराव केलाच कसा?
शिवप्रेमींच्या संतापानंतर पालिकेची दिलगिरी ठाणे : घोडबंदर गावातील ऐतिहासिक घोडबंदर किल्ला हा महापालिकेच्या मालकीचा नसताना देखील त्याचे भाडे मूल्यांकन करून भाड्याने देण्याचा ठराव केला कसा ? असा संताप…
