तानसा धरण लवकरच भरुन वाहण्याची शक्यता; प्रशासन सजग
आजूबाजूच्या गाव, वाड्या, पाड्यांनी दक्षता घ्या – सुदाम परदेशी* अशोक गायकवाड ठाणे : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या तानसा धरणाची पातळी १२७.५१ मी.मी. टीएचपी इतकी आहे. तानसा धरण ओसंडून (Overflow) वाहण्याची…
