अकरावी प्रवेश प्रक्रिया : तिसरी प्रवेश यादी जाहीर,
१५ हजार ८१२ विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीक्रमाचे महाविद्यालय मुंबई : शैक्षणिक वर्ष २०२४-२५ अंतर्गत अकरावी प्रवेशासाठीच्या तिसऱ्या नियमित फेरीनुसार ‘तिसरी प्रवेश यादी’ आज (२२ जुलै) सकाळी १० वाजता ऑनलाईन…
