Category: होम

नरेंद्र मोदींसमोर आव्हाने…

अखेर नरेंद्र दामोदरदास मोदी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांना पंतप्रधान पदाचा दावा सादर केला आहे, आणि सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ते येत्या रविवारी म्हणजेच ९ जूनच्या संध्याकाळी पंतप्रधान पदाची शपथ घेणार…

शेतकऱ्याकडून 20 हजारांची लाच घेताना पोलिसाला अटक

लातूर : शेतातील बांधावरुन झालेल्या भांडणात गुन्हा दाखल न करण्यासाठी चक्क पोलीस उपनिरीक्षकाने लाच मागितली होती. मात्र, लाल लुचपत अधिकाऱ्यांनी या पीएसआयला रंगेहाथ अटक केली आहे. या घटनेननंतर जिल्ह्यातील पोलीस प्रशासनात खळबळ उडाली आहे. शेतीतील सामायिक बंधाऱ्यावरील झाड…

काँग्रेसच्या यशात सेनेचा वाटा – राऊत

मुंबई : शिवसेनासोबत नसती तर काँग्रेसच्या इतक्या जागा आल्या असत्या का? हा साधा प्रश्न आहे. काही ठिकाणी आमची मदत झाली नसती आणि त्यांची आम्हाला झाली नसती तर हे यश मिळालं असतं का? असा सवाल शिवसेनेचे खासदार संजय…

नाना पटोलेंनी कठीण काळात काँग्रेसला सावरले– सुशीलकुमार शिंदे

मुंबई – कठीण काळात महाराष्ट्रात नाना पटोलेंनी ज्या पद्धतीने काँग्रेस उभी केली ते महाराष्ट्र कधी विसरू शकणार नाही. नुसतीच उभी केली नाही तर आर्थिकदृष्ट्याही चांगल्याप्रकारे सावरलं. तुम्ही जे काम केले ते सदैव लक्षात राहणारं आहे अशा शब्दात ज्येष्ठ नेते…

विधानसभेला भाजपच्या दबावतंत्राला बळी पडणार नाही – संजय शिरसाट

मुंबई : सर्व्हे नावाचं भूत जे भाजपच्या डोक्यात गेलेलं ते आता निघेल. एका मतदारसंघात 12 सर्व्हे केल्याने काही होतं नाही. नागरिकांची मतं ही महत्वाची आहेत. आम्हाला अतिआत्मविश्वास नडला, आता भाजपाच्या सर्व्हेच्या च्या दबावतंत्राला आम्ही बळी पडणार…

ठाकरेंच्या संपर्कात सहा नव्हे चाळीस आमदारही असू शकतात

सचिन अहिर यांचा गुगली ! मुंबई : लोकसभा निवडणूकीत भाजपाप्रणित महाविकासा आघाडीचा दारूण पराभव झाला. त्यातही एकनाथ शिंदे यांच्या १५ पैकी सात जागा फक्त निवडून आल्या. माझा एक जरी सहकारी पडला तरी…

राज ठाकरेंची ‘मनसे’ माघार

कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणूक मुंबई : लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बिनशर्त पाठींबा देत महायुतीच्या सभांमध्ये सहभागी झालेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा कार्यकर्त्यांना च्रकावून टाकणारा निर्णय घेत कोकण पदवीधर…

श्रीकांत शिंदेची संसदेतील शिवसेनेच्या गटनेतेपदी निवड

मुंबई : यंदाच्या सतराव्या लोकसभेत शिवसेनेच्या संसदेतील गटनेतेपदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र आणि कल्याण लोकसभेचे नवनिर्वाचित खासदार श्रीकांत शिंदे यांची गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे. तर मावळचे खासदार श्रीरंग बारणे हे पक्षाचे संसदेतील प्रतोद असतील.…

राष्ट्रपतींकडून मोदींना शपथविधीचे आमंत्रण!

 ९ जूनचा मुहुर्त ठरला ! नवी दिल्ली : नरेंद्र मोदींच्या शपथविधीचा मुहुर्त अखेर ठरला. मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेण्यास सज्ज झाले आहेत. देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना येत्या रविवारी ९…

राजीनामा अमान्य

फडणवीस पुन्हा इन अॅक्शन नवी दिल्ली : लोकसभा निवडणूकीत महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीला लाजीरवाण्या अपयशास सामोर जावे लागले. २०१९ साली २३ जागा जिंकणार्या भाजपाची अवघ्या ९ जागांवर पडझड झाली. या नामुष्कीजनक पराभवाची जबाबदारी…