मुंबई शिक्षक मतदारसंघात जगन्नाथ मोतीराम अभ्यंकर ४ हजार ८३ मते मिळवून विजयी घोषित – पी.वेलरासू*
अशोक गायकवाड नवी मुंबई : बाराव्या फेरी अखेर शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार जगन्नाथ मोतीराम अभ्यंकर हे सर्वाधिक पसंतीक्रमाची ४ हजार ८३ मते मिळवून मुंबई शिक्षक मतदार…
