Category: होम

कोकण पदवीधर मतदारसंघातून विजयी झालेले श्री. निरंजन डावखरे व त्यांच्या पत्नी सौ.निलीमा डावखरे यांचे पुष्पगुच्छ देउन स्वागत करताना महाराष्ट्र भाजपा प्रदेश उपाध्यक्ष तथा सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष श्री.अतुल काळसेकर.

वालधुनी किनारचे जुने भव्य वृक्ष कोसळले

अंबरनाथ : अंबरनाथ शहरातून वाहणाऱ्या वालधुनी नदीच्या किनारी सुरू असलेल्या शिवमंदिर परिसर सुशोभीकरण प्रकल्पात घाट निर्मितीच्या कामाच्या ठिकाणी एक जुने भव्य पिंपळाचे वृक्ष उन्मळून पडल्याचे समोर आले. येथे सुरू असलेल्या…

नव्या मुख्य सचिवांचे स्वागत..

महाराष्ट्राच्या नव्या मुख्य सचिव म्हणून ज्येष्ठ सनदी अधिकारी सुजाता सौनिक यांची नियुक्ती झालेली आहे. त्यांनी कालच मावळते मुख्य सचिव नितीन करीर यांच्याकडून आपल्या पदाची सूत्रे स्वीकारली. मिळालेल्या माहितीनुसार त्यांचा कार्यकाळ…

निव्वळ विदेशी गुंतवणूक घसरली

या वर्षाच्या जानेवारी ते मार्च तिमाहीत देशाच्या चालू खात्यात 5.7 दशलक्ष रुपयांचा अधिशेष असून तो सकल देशांतर्गत उत्पादनाच्या (जीडीपी) 0.6 टक्के इतका आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) अलिकडेच ही…

शून्यातून विश्व निर्माण करणारा लोकनेता

ना.एकनाथजी शिंदे यांची मुख्यमंत्री पदी द्विवर्षपूर्ती संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथजी संभाजीराव शिंदे यांनी कोरोना काळात तनमनधनाने रुग्णसेवा करून राज्यातील लाखो लोकांचे जीव वाचविले.त्यामुळे जनमानसात *अनाथांचे नाथ एकनाथ* अशी ओळख झालेल्या रुग्णदुत…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण, उपाध्यक्षा स्वाती घोसाळकर,उपाध्यक्ष राजेंद्र हुंजे, यांचे निवडून आल्याबद्दल अभिनंदन केले. सोबत ज्येष्ठ छायाचित्रकार प्रदीप कोचरेकर, विनोद राऊत.

राज्यात जुलैमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस!

पुणे : मोसमी पावसासाठी पोषक वातावरण आहे. पुढील तीन दिवसांत देशाच्या उर्वरित भागात मोसमी पाऊस दाखल होईल. जुलै महिन्यात राज्यासह देशभरात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, प्रशांत…

गुजरातमध्ये भाजपाला हरवणारच!

राहुल गांधींचं भाजपाला चॅलेंज; नवी दिल्ली : सध्या संसदेचे पावसाळी अधिवेशन चालू आहे. या वेळी खासदारांची संख्या वाढल्यामुळे काँग्रेस तसेच विरोधकांची ताकद वाढली आहे. लोकसभेत विरोधक अधिक आक्रमक दिसत आहेत. राहुल गांधी यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड…

प्रज्ञा सातव यांना काँग्रेसकडून विधानपरिषदेची उमेदवारी जाहीर

मुंबई : काँग्रेसकडून पुन्हा एकदा प्रज्ञा सातव यांना विधानपरिषदेची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. प्रज्ञा सातव यांच्या नावाचा प्रस्ताव काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी मंजूर केला आहे. त्यामुळे प्रज्ञा सातव यांना पुन्हा…