एकताच्या शोर्मा स्टॉलला डोंबिवलीत ‘मनसे’ साथ
एकताच्या शोर्मा स्टॉलला डोंबिवलीत ‘मनसे’ साथ डोंबिवली : डोंबिवली स्थानकाजवळ शोर्मा चिकन रोल विक्री करणाऱ्या मराठी तरुणी एकता सावंतचा स्टॉल महापालिकेच्या कारवाईत काही दिवसांपूर्वी हटवण्यात आला होता. यावर तिने सोशल मीडीयावर आवाज उठवल्यावर मनसे…
