केवळ भाजी व फळे विक्रीचीच गावदेवी मंडईत परवानगी द्यावी-संजय वाघुले
००००००००००० अनिल ठाणेकर ठाणे- गावदेवी मंडईत केवळ भाजी व फळे विक्रीचीच परवानगी द्यावी, अशी मागणी भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले यांनी आज लक्षवेधी सूचनेद्वारे केली. तसेच ठाणे अग्निशमन दलातील रिक्त पदे…
