रविंद धंगेकरांसाठी आता उद्धव ठाकरे मैदानात
पुणे : पुण्यातील महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार रवींद्र धंगेकर यांच्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जाहीर सभा घेणार आहेत. पुण्यामध्ये पुन्हा 11 मे रोजी नदीपात्रामध्ये उद्धव ठाकरे यांची रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा होणार आहे.…
