धक्कादायक ! दोन पोलिसांनी किडनॅप करून केली लुटमार
धक्कादायक ! दोन पोलिसांनी किडनॅप करून केली लुटमार मुंबई पोलिसांच्या वर्दीला काळिमा संदीप शिंदे आणि गजेंद्र राजपूत या दोन्ही पोलिसांना अटक दहा हजार डॉलर लुटण्यासाठी केले किडनॅपिंग सिद्धेश शिगवण मुंबई…
Maharashtra News
धक्कादायक ! दोन पोलिसांनी किडनॅप करून केली लुटमार मुंबई पोलिसांच्या वर्दीला काळिमा संदीप शिंदे आणि गजेंद्र राजपूत या दोन्ही पोलिसांना अटक दहा हजार डॉलर लुटण्यासाठी केले किडनॅपिंग सिद्धेश शिगवण मुंबई…
लॉकडाऊन लागणार नाही- फडणवीस मुंबई : देशात इंधनाचा तुटवडा असून लवकरच कोरोनाप्रमाणे लॉकडाऊन लागणार, अशा आशयाचे संदेश ही सफशेल अफवा असून असे कोणतेही लॉकडाऊन लागणार नाही असे ठाम प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.…
राज्यात सरकारी जागेवरील अतिक्रमणे नियमित होणार १ जानेवारी २०११ पर्यंतची निवासी बांधकामे नियमित होणार मुंबई – राज्यातील सरकारी जागेवरील २०११ पर्यंतची अनधिकृत निवासी बांधकामे नियमित करण्याचा मोठा निर्णय सरकारने घेतला आहे.…
वीज दरवाढ टळली मुंबई : महावितरणच्या पुढील पाच आर्थिक वर्षांच्या बहुवार्षिक वीजदर याचिकेवर महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने आपला आदेश आज प्रसिद्ध केला आहे. महावितरणने पाच वर्षात वीजदर कपातीसाठी मांडलेला प्रस्ताव मान्य करण्यात आला आहे. घरगुती, औद्योगिक, वाणिज्यिक…
‘अनधिकृत’ खो-खो स्पर्धांवर बंदी! सहभागी झाल्यास ‘आजीवन बंदी’ भारतीय खो-खो महासंघ व महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचा कडक इशारा ‘खो-खो इंडिया’ व ‘खो-खो महाराष्ट्रा’च्या स्पर्धांपासून दूर राहा –प्रा. डॉ. चंद्रजीत जाधव खेळाडूंच्या…
‘जिल्हाधिकारी मॅडम’चा नृत्याविष्कार…! ‘चिमणी पाखरं ‘सोबत धरला ताल! कुडाळ:‘सिंधु सरस’ प्रदर्शनातील चिमणी पाखरं डान्स अकादमीच्या एका आगळ्या वेगळ्या सांस्कृतिक कार्यक्रमाने चांगलीच रंगत आणली. सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आणि जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या…
कुंभमेळा प्रकल्पांसाठी ५४.५३ कोटींचा निधी नाशिक-त्र्यंबकेश्वरमधील तीन महत्त्वाच्या रस्ते प्रकल्पांना गती हरिभाऊ लाखे नाशिक : केंद्र शासनाच्या ‘भांडवली गुंतवणुकीसाठी राज्यांना विशेष सहाय्य २०२५-२६’ योजनेअंतर्गत नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाच्या तीन महत्त्वाच्या प्रकल्पांसाठी ५४.५३ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. हा निधी ५० वर्षांच्या बिनव्याजी कर्जाच्या स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आला असून, राज्य सरकारने तो संबंधित यंत्रणांना वितरित करण्यास मान्यता दिली आहे. या निधीतून प्रामुख्याने रस्ते विकासाशी संबंधित प्रकल्पांना गती दिली जाणार आहे. डहाणू-जव्हार त्र्यंबकेश्वर नाशिक-औरंगाबाद मार्गावरील सहा लेन काँक्रीट रस्ता व पालखी मार्ग बांधकामासाठी ३५ कोटी रुपये, शिर्डी-राहाता बायपास रस्त्याच्या सुधारणा कामासाठी १६.५ कोटी रुपये, तर नाशिक-दिंडोरी-वणी-नंदुरी रुंदीकरण व काँक्रिटीकरणासाठी ३.०३ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. या सर्व कामांची रस्त्याच्या अंमलबजावणी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत केली जाणार आहे. सदर निधी नगर विकास विभागाच्या अर्थसंकल्पीय तरतुदीतून वितरित करण्यात येणार असून, यासाठी मंत्रालयातील संबंधित अधिकाऱ्यांना आहरण व नियंत्रण अधिकार देण्यात आले आहेत. तसेच कुंभमेळा आयुक्तांना समन्वय अधिकारी म्हणून नियुक्त करून प्रकल्पांच्या अंमलबजावणीवर देखरेख ठेवण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. प्रकल्पांसाठी वितरित करण्यात आलेला निधी केवळ मंजूर उद्दिष्टांसाठीच वापरणे बंधनकारक असून, त्याचा पूर्ण वापर ३१ मार्च २०२६ पर्यंत करणे आवश्यक आहे. निधीचा विनियोग केल्यानंतर उपयोगिता प्रमाणपत्र वेळेत सादर करण्याचेही निर्देश शासनाने दिले आहेत. केंद्राच्या मार्गदर्शक सूचनांनुसार या प्रकल्पांवर दुबार निधी खर्च होणार नाही याची दक्षता घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच कोणताही बदल करावयाचा असल्यास केंद्र शासनाची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक राहणार आहे. या निर्णयामुळे आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक व त्र्यंबकेश्वर परिसरातील पायाभूत सुविधांना मोठी चालना मिळणार असून, वाहतूक सुलभता व भाविकांच्या सोयीसाठी महत्त्वपूर्ण सुधारणा होणार असल्याचे सांगितले जात आहे.
खारगे समितीच्या अहवालात पार्थ पवारांबाबत ‘मौनव्रत’ मुंबई : पुण्यातील मुंढवा जमीन खरेदी प्रकरणी स्थापन करण्यात आलेल्या विकास खारगे समितीचा तब्बल ४ हजार ३९२ पानांचा जंबो अहवाल सभागृहासमोर ठेवण्यात आला. या अहवालात कुणालाही स्पष्टपणे क्लीन चिट देण्यात आलेली नाही, पार्थ…
महाराष्ट्रात चाललंय काय ? झिरवळ हे वागणं बरं नव्हं माजी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळांचे सेक्सकांड ० सरकारी बंगल्यात तृतीयपंथीसोबत शय्यासोबत आणि ‘दारू’बाजी ० पवन यादव या तृतीयपंथीविरोधात त्याच्या भावानेच केला भांडाफोड ०…
कोकणातील आंबा-काजू शेतकऱ्यांसाठी मदत जाहीर मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा 0 विमा असलेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी ४२ हजार रुपये ० विमा नसलेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी २२ हजार रुपये मिळणार ० हवामान बदलामुळे कोकणात झाले होते मोठे नुकसान ० सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री…