स्वामी विवेकानंद विद्यालयाचा स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात
नाशिक : स्वामी विवेकानंद प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाचा सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षातील वार्षिक स्नेहसंमेलन आणि पारितोषिक वितरण सोहळा नाशिक येथील कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृहात २४ डिसेंबर २०२५ रोजी मोठ्या उत्साहात पार पडला.…
