Category: महाराष्ट्र

Maharashtra News

खोटे एक्झिट पोल दाखवून शेअर बाजारात करोडोंचा घोटाळा

राहुल गांधींचा मोदी, शाहंवर आरोप नवी दिल्ली : सोमवारी शेअर बाजार उघडण्यापुर्वीच खोटे एक्झिट पोल दाखवून शेअर मार्केट वधारून कोट्यावधी रुपयांचा भ्रष्ट्राचार केल्याचा आरोप काँग्रेसनेते राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी आणि शहांवर केला…

राज्यात पावसाची दमदार हजेरी

पुणे : महाराष्ट्रातील जनतेसाठी खुशखबर आहे, मॉन्सून राज्यात दाखल झाला आहे. आज गुरूवारी मॉन्सून कोकणात आला आहे . रत्नागिरीसह पावासाने राज्यात आज दमदार हजेरी लावली. गेल्या काही दिवसांपासून राज्यासह देशात उष्णतेचा पाऱ्याने उच्चांक गाठला होता.. वाढते तापमान आणि उकड्यामुळे नागरिक पुरते हैराण झाले होते. मात्र आता मॉन्सुन दाखल झाल्याने नागरिकांना सुटकेचा निश्वास टाकला आहे. नैर्ऋत्य मोसमी पावसाचे  महाराष्ट्रात आगमन झालं आहे. याबाबतची माहिती हवामान खात्याच्या पुणे शाखेचे प्रमुख डॉ. होसाळीकर यांनी दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून मॉन्सूनची वाटचाल अतिशय हळू सुरू होती. केरळमध्ये काही दिवस मुक्काम होता. त्यानंतर आंध्रप्रदेश, कर्नाटकात काही काळ थांबला होता. आज मात्र त्याने महाराष्ट्रात शिरकाव केला आहे. हा मॉन्सून रत्नागिरी, सोलापूर आणि पुढे मेढक, भद्राचलम, विजयनगर आणि त्यानंतर बंगालच्या खाडीपासून पुढे सरकला आहे, अशी माहिती होसाळीकर यांनी दिली आहे. त्यामुळे राज्यामध्ये आजपासून पुढील तीन-चार दिवस ठिकठिकाणी पावसाची शक्यता आहे. दरम्यान, हवामान विभागाच्या माहितीनुसार, गुरूवारी आणि शुक्रवारी दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात जोरदार पावसाची शक्यता आहे. राज्यातील दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आज गुरूवारी तर, शुक्रवारी दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र, उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे.

लोकसभेच्या निकालाचा विधानसभेच्या निवडणूकीवर परिणाम होणार- पंकजा

बीड: लोकसभा निवडणुकीच्या निकालाचा परिणाम हा निश्चितपणे महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीत पाहायला मिळेल. महाराष्ट्राच्या राजकारणाला एक संस्कृती आहे. येथे रडीचा डाव खेळलेला चालत नाही. पक्ष फोडले तरी त्यांचे जास्त उमेदवार निवडून आले.…

राज्यात मुसळधार पाऊस कोसळणार !

मुंबई : मुंबईसह आज राज्यात सकाळी पावसाने दमदार हजेरी लावलीय. येत्या १४ जूनपर्यंत राज्यात मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनाच्या वतीनं…

महाराष्ट्रात राजकीय भूकंप !

उपमुख्यमंत्री फडणवीसांची राजीनाम्याची तयारी   “मी कमी पडलो, महाराष्ट्रातील पराभवाची जबाबदारी स्वीकारतो, पक्षाला विनंती आहे की त्यांनी मला सरकारमधून मोकळे करावे जेणेकरून विधानसभेसाठी पक्षात पुर्णवेळ काम करता येईल ”: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई : महाराष्ट्रात लोकसभा…

ठाण्यासह राज्यात पावसाची हजेरी

मुंबई : उकाड्याने हैराण ठाणेकरांसाठी आजची दुपार सुखद ठरली. ठाण्यासह राज्यात ठिकठिकाणी मान्सुनपुर्व पावसाने हजेरी लावली. भारतीय हवामान विभागाने आजपासून पुढील तीन दिवस मुसळधार मान्सूनपूर्व पावसाचा इशारा दिला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मुंबईसह राज्यात काही ठिकाणी पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे. मान्सून…

मनोज जरांगेंच्या उपोषणाला अंतरवाली ग्रामस्थांचाच विरोध

जालना : ज्या गावातून मनोज जरांगे यांच्या नेतृत्वात गावकऱ्यांनी मराठा आरक्षणासाठी लढा दिला, ज्या गावातून या आंदोलनाचा वणवा राज्यभर पेटला, ज्या गावकऱ्यांच्या ताकदीमुळे मनोज जरांगे यांच्या पाठिशी महाराष्ट्रातील मराठा समाज एकटवला, ज्या गावात मनोज जरांगे यांनी…

…तर दाल मे कुछ काला हो सकता है!-वडेट्टीवार 

नागपूर : देशभरात जनतेमध्ये सरकार विरोधात प्रचंड संताप असून तो मतांमधून दिसून आला आहे. मात्र, असे असतानाही जर निकाल विरोधात लागले तर दाल मे कुछ काला हो सकता है, असा दावा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार…

काही उमेदवारांच्या ‘निवडीचा’ महायुतीला फटका – महाजन

जळगाव : एक्झिट पोलमध्ये देशात मोदींच्या भाजपाला घवघवीत यश मिळत असले तरी महाराष्ट्रात मात्र भाजपाप्रणित महायुतीला बसलेला फटका हा प्रामुख्याने काही ठिकाणी उमेदवार न बदलल्यामुळेच आहे अशी स्पष्ट कबुली गिरीश महाजन यांनी दिली. राज्यात…

मनोज जरांगेंच्या आंदोलनाचा मला फायद-बजरंग सोनवणे

बीड : बीड लोकसभा मतदारसंघात एक्झिट पोलनुसार भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे या आघाडीवर असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मात्र, मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाचा मला फायदा होणार आहे. बीडची निवडणूक वनसाईड झाली आहे. त्यामुळे माझा 100 टक्के विजय…