Category: महाराष्ट्र

Maharashtra News

उद्धव ठाकरेंकडून आज उमेदवारांची घोषणा

मुंबई : महाविकास आघाडीचे जागा वाटप आता अंतिम टप्प्यात असून ज्या जागांवर एकमत झाल्या आहेत त्या शिवसेना उध्दव ठाकरे गटांच्या जागांची घोषणा आज उद्धव ठाकरे करणार आहेत. तशी माहिती उद्धव…

‘धनुष्यबाण रामाचा, हेमंत आप्पा कामाचा’ !

हेमंत गोडसेंचे ठाण्यात शक्तीप्रदर्शन नाशिक : ‘धनुष्यबाण रामाचा, हेमंत आप्पा कामाचा’ ! या घोषणांनी ठाण्याचा अवघा आसमंत शिवसैनिकांनी दुमदुमून सोडला. नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांनी हजारो कार्यकर्त्यांसह ठाण्यात शक्तीप्रदर्शन केले. नाशिकच्या जागेसाठी भाजप आणि…

एक तीळ सात जणांनी वाटून खायचा असतो

शर्मिला पवारांची अजितपवारांवर टिका बारातमी: आपले आज जे काही अस्तित्त्व आहे, ते शरद पवार साहेबांमुळेच आहे असे खडेबोल अजित पवार यांना सुनावतानाच एक तिळ हा सात जणांनी खायचा असतो एकट्यानेच…

महाराष्ट्र इंटकच्या अध्यक्षपदी डॉ. कैलास कदम तर सरचिटणीसपदी गोविंदराव मोहिते यांची निवड!

मुंबई : कामगार चळवळीत मानाचे ठरलेल्या महाराष्ट्र इंटकच्या अध्यक्षपदी डॉ.कैलास कदम यांची तर सरचिट णीसपदी राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांची आज सर्वसाधारण सभेत बिनविरोध निवड झाली आहे.*औंध…

ऋतुराज चेन्नईचा नवीन कर्णधार

धोनीने कर्णधारपद सोडलं आयपीएल २०२४ मुंबई : आयपीएल २०२४ चे पडघम वाजत असतानाच चेन्नई सुपर किंग्जचा हीरो एमएस धोनीने अचानक संघाचं कर्णधारपद सोडलं असून आता मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडला चेन्नईचा नवा…

कोल्हापूरचा ओंकार पाडळकर ‘ज्युनियर महाराष्ट्र श्री’

ज्युनियर स्पर्धेवर मुंबई उपनगरचे वर्चस्व पुणे : कोल्हापूरच्या ओंकार पाडळकरने आपल्या पिळदार शरीरयष्टीचे दमदार प्रदर्शन करीत प्रतिष्ठेच्या ४४ व्या ‘ज्युनियर महाराष्ट्र श्री’ किताबावर आपले नाव कोरले. रायगडच्या जीवन सपकाळला उपविजेतेपदावर…

शाहू महाराजांच्या विजयी सभेलाही येणार- ठाकरे

कोल्हापूर: शाहू महाराज आमची आमच्या अस्मिता आहे. त्यांच्या केवळ प्रचारालाच नव्हे तर विजयी मिरवणूकीलाही मी येणार असं मी त्यांना वचन दिले आहे. शिवसेना छत्रपती शाहू महाराजांना विजयी केल्याशिवाय गप्प बसणार नाही,” असं ठाकरे गटाचे प्रमुख…

एमपीएससीच्या परीक्षा लांबणीवर

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्यात येत्या २८ एप्रिल रोजी होणारी ‘महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४’, तसेच १९ मे रोजी होणाऱ्या ‘समाज कल्याण अधिकारी गट…

काँग्रेसची बँक खाती गोठवली

नवी दिल्ली : लोकसभेच्या निवडणूका जाहिर झाल्यात आणि भारतातील सगळ्यात जुन्या आणि सर्वात मोठ्या विरोधी पक्षाकडे आज रेल्वेचे तिकीट काढण्यासाठीही खर्च करण्याची परवानगी नाही. इन्कम टॅक्सने भारतीय जनता पक्षाशी षडयंत्र करून आमची…

रामदास आठवले अपघातातून बचावले

सातारा: केंद्रीय मंत्री आणि रिपाईचे सर्वेसर्वा रामदास आठवले यांच्या गाडीचा गुरुवारी साताऱ्यात अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. प्राथमिक माहितीनुसार, साताऱ्यातील वाई परिसरात हा अपघात घडला. रामदास आठवले हे आपल्या कारने साताऱ्याहून मुंबईच्या दिशेने येत होते. यावेळी…