२४ जूनपासून संसदेचं अधिवेशन
नवी दिल्ली : नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीने सत्ता स्थापन केल्यानंतर आता संसदेचे पहिले अधिवेशन येत्या २४ जूनपासून सुरु होईल. अर्थमंत्री निर्मला सीतारामण नव्या सरकारच्या पहिल्या अधिवेशनात अर्थसंकल्प सादर करू…
