उमेदवारांच्या प्रिंट, इलेक्ट्रॉनिक, समाजमाध्यमांवरील जाहिरातींवर लक्ष ठेवा-एम देवेंदर सिंह
अशोक गायकवाड रत्नागिरी : रत्नागिरी येथील जिल्हा माहिती कार्यालयातील माध्यम प्रमाणिकरण व संनियंत्रण समिती माध्यम कक्षाला ४६-रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी एम देवेंदर सिंह यांनी भेट देऊन कामकाजाबाबत…
