संतोष धुरींचा मनसेला ‘रामराम’; फडणवीसांच्या साक्षीने भाजपात
संतोष धुरींचा मनसेला ‘रामराम’; फडणवीसांच्या साक्षीने भाजपात राज ठाकरे उदधवाजींना पूर्णपणे सरेंडर झालेत, ० उद्धव ठाकरेंनी मनसेचा ताबा घेतलाय स्वाती घोसाळकर मुंबई : राज ठाकरे यांनी आमचा मनसे पक्ष उध्दव ठाकरेंच्या…
