Category: मुंबई

Mumbai news

डोंबिवलीत महावितरणच्या सहायक अभियंत्याला मारहाण; आरोपींना अटक

कल्याण : नादुरुस्त वीज वितरण यंत्रणेच्या दुरुस्तीत व्यस्त असलेल्या सहायक अभियंत्याला दमदाटी व मारहाणीची घटना डोंबिवलीच्या कैलासनगर-शास्त्रीनगर भागात मंगळवारी (१ ऑक्टोबर) मध्यरात्री घडली. यासंदर्भात विष्णुनगर पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध भारतीय न्याय…

लोकसभेच्या निवडणुकीत आरोग्य क्लिनिकांच्या आश्वासनांच केली

निलेश सांबरे यांच्याजिजाऊने वचनपूर्ती ! अनिल ठाणेकर   लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान निलेश सांबरे यांनी मोफत आरोग्य क्लिनिक उद्घाटन करून देण्याचे आश्वासन दिले होते. या आश्वासनांची वचनपूर्ती करत भिवंडी लोकसभा प्रमुख…

जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन नवी मुंबईत उत्साहात साजरा

नवी मुंबई : ज्येष्ठ नागरिकांच्या प्रती आपुलकी जपत नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने आयोजित केला जाणारा जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन समारंभ वाशी येथील विष्णुदास भावे नाटयगृहात ज्येष्ठांच्या उत्साही उपस्थितीत जल्लोषात संपन्न…

चेंबूर जिमखाना फिडे रेटिंग खुली बुद्धिबळ स्पर्धा

अनिरुद्ध पोटावाडने यंदा देखील विजेतेपद राखले   मुंबई : चेंबूर जिमखान्याने क्रिस्टल कम्युनिटी हॉल, जेड १ आणि जेड २ हॉलमध्ये आयोजित केलेल्या दुसऱ्या ऑल इंडिया फिडे रॅपिड रेटिंग खुल्या बुद्धिबळ…

जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन नवी मुंबईत उत्साहात साजरा

नवी मुंबई : ज्येष्ठ नागरिकांच्या प्रती आपुलकी जपत नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने आयोजित केला जाणारा जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन समारंभ वाशी येथील विष्णुदास भावे नाटयगृहात ज्येष्ठांच्या उत्साही उपस्थितीत जल्लोषात संपन्न…

नवी मुंबईच्या भविष्यातील लोकसंख्येस आवश्यक पाणी पुरवठयासाठी महानगरपालिकेचे गतीमान नियोजन

नवी मुंबई : महानगरपालिका क्षेत्राचा झपाट्याने होत असलेला विकास बघता वाढत्या लोकसंख्येला पुरेसा पाणी पुरवठा करण्याकरिता महानगरपालिकेने नियोजन सुरु केले आहे. त्यादृष्टीने आवश्यक वाढीव पाणी हे पाताळगंगा नदीतून तसेच भिरा…

नायरमधिल लैंगिक छळवणूक प्रकरणी चौकशी समिती नेमली

मुंबई : नायर रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयातील प्राध्यापकाने लैंगिक छळ केल्याची तक्रार एका विद्यार्थिनीने दाखल केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याप्रकरणाची दखल घेतली असून याप्रकरणाच्या चौकशीसाठी विशेष समिती नेमण्याचे…

थायलंडमध्ये शाळेच्या बसला आग लागून २५ विद्यार्थ्यांचा मृत्यू

नवी मुंबई : थायलंडमधून एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. एएफपी वृत्तसंस्थेने दिलेल्या बातमीनुसार, ४४ विद्यार्थ्यांना वाहून नेणाऱ्या बसने पेट घेतल्यामुळे संपूर्ण बस जळून खाक झाली. यामध्ये २५ विद्यार्थ्यांचा मृत्यू…

बंदुकीची गोळी लागून अभिनेता गोविंदाला जखमी

मुंबई : अभिनेता गोविंदा यांच्याकडून चुकुन गोळी झाडली गेल्यामुळे ते जखमी झाले आहेत. त्यांच्या स्वतःच्याच पायाला गोळी लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गोविंदावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांच्यावर तात्काळ शस्त्रक्रिया…

गांधी जयंती दिनी मुंबईत ‘इंडिया’ आघाडीची पदयात्रा

राज्यातील महिला सुरक्षा व सामाजिक शांततेसाठी पदयात्रा.   मुंबई : भाजपा युती सरकारच्या काळात महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मुंबईसह राज्यात मुली व महिलांवरील अत्यचाराच्या प्रमाणात मोठी वाढ झालेली…